गरिबांना मदत करता यावी यासाठी २५ लाखांचा निधी आमदार निधीतून वापरण्याची आमदारांना परवानगी द्यावी, अशी मागणी ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली आहे. ...
सटाणा : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार दिलीप बोरसे, नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी येथील पालिका कार्यालयात तालुक्यातील आरोग्य विभागासह इतर विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. ...
सटाणा : कोरोनाचा संसर्ग प्रतिबंधित करण्यासाठी बागलाणचे आमदारांनी स्वखर्चाने बागलाण तालुक्यातील सटाणा, नामपूर,जायखेडा या सारख्या दाट लोकवस्तीच्या गावांमध्ये सोडियम हायपोक्लोराईड या प्रभावी औषधाच्या फवारणी मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. ...
कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदी आवश्यक असली तरी नागरिकांना याचा चांगलाच फटका बसत आहे. जनतेची काय स्थिती आहे. हे जाणून घेण्यासाठी आमदारांनी ग्रामीण रूग्णालय, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, किराणा दुकाने, भाजीपा ...
‘कोरोना’मुळे शहरातील नागरिकांना ‘लॉकडाऊन’च्या परिस्थितीत आरोग्यविषयक सामग्री उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. यामुळेच ‘डीपीसी’ किंवा आमदार निधीतून ‘सॅनिटायझर’ व ‘मास्क’ उपलब्ध करुन देण्यात यावे अशी मागणी शहरातील तीन भाजप आमदारांनी केली आहे. ...