लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आमदार

आमदार

Mla, Latest Marathi News

... म्हणून PPE कीट घालून विधिमंडळात पोहोचले कोरोना पॉझिटीव्ह आमदार - Marathi News | Corona Positive MLA kunal chaudhary reached the legislature wearing PPE kit for voting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... म्हणून PPE कीट घालून विधिमंडळात पोहोचले कोरोना पॉझिटीव्ह आमदार

कोरोनाच्या महामारीमुळे यापूर्वी 18 जागांवरील निवडणूक स्थगित करण्यात आली होती. मात्र, निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर कर्नाटकमधील 4 आणि मिझोरममधील व अरुणाचल प्रदेशच्या 1-1 जागेसह एकूण 19 जागांसाठी ही निवडणूक घेण्यात येत आहे ...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराच्या फेसबुक ग्रुपवर अश्लील व्हिडीओ; शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Pornographic videos on NCP MLA's Facebook group; Filed a case at Shikrapur police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराच्या फेसबुक ग्रुपवर अश्लील व्हिडीओ; शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

फेसबुक ग्रुपवर दोन युवकांनी अश्लील व्हिडीओ पोस्ट करून कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या.. ...

‘राष्ट्रवादी’समवेत ‘स्वाभिमानी’चे मैत्रीपर्व सुरु, राजू शेट्टींना 'आमदारकी'ची लॉटरी लागणार - Marathi News | Swabhimani's friendship with NCP starts, Raju Shetty among NCP-appointed MLAs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘राष्ट्रवादी’समवेत ‘स्वाभिमानी’चे मैत्रीपर्व सुरु, राजू शेट्टींना 'आमदारकी'ची लॉटरी लागणार

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आमदारकीची ऑफर राजू शेट्टी यांनी स्वीकारली... ...

आमदार पीएच्या घरात चोरी, भावोजीच्या पैशावर मेहुण्याने मारला डल्ला - Marathi News | Theft in MLA PA's house, brother-in-law duped his money | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आमदार पीएच्या घरात चोरी, भावोजीच्या पैशावर मेहुण्याने मारला डल्ला

तीन महिन्यांनी गुन्हा उघडकीस, दोघांना अटक ...

शिवसेनेच्या आमदाराने लावला नेम; बच्चेकंपनीसोबत गोट्या खेळून जिंकलं मन - Marathi News | Shiv Sena MLA Balaji Kalyankar play with the children in Nanded | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेच्या आमदाराने लावला नेम; बच्चेकंपनीसोबत गोट्या खेळून जिंकलं मन

सामान्य कार्यकर्त्यांना नेता बनविण्याचे काम शिवसेनेने केले.  हे नांदेडचे बालाजी कल्याणकर यांच्या बाबतही घडले़ सध्या ते नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करीत आहेत. ...

भाजप धक्का देण्याच्या तयारीत, फोडाफोडी रोखण्यासाठी आमदार जयपुरात - Marathi News | BJP ready to push, MLA in Jaipur to stop looting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप धक्का देण्याच्या तयारीत, फोडाफोडी रोखण्यासाठी आमदार जयपुरात

राजस्थान : आमदार फोडाफोडी रोखण्यासाठी काँग्रेस निरीक्षक जयपूरमध्ये ...

घोषणाबाजी भोवली; आमदार, महापौरांसह २२ जणांविरुध्द गुन्हा दाखल - Marathi News | FIR filed against 22 persons including MLA Suresh bhole and mayor of jalgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घोषणाबाजी भोवली; आमदार, महापौरांसह २२ जणांविरुध्द गुन्हा दाखल

जमावबंदी व साथरोग नियंत्रण कायद्याचे उल्लंघन ...

CoronaVirus News : धक्कादायक! कोरोनाने घेतला आमदाराचा बळी, वाढदिवसाच्या दिवशीच झाला मृत्यू - Marathi News | CoronaVirus News : J Anbazhagan, DMK MLA, dies of Covid-19 in Chennai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : धक्कादायक! कोरोनाने घेतला आमदाराचा बळी, वाढदिवसाच्या दिवशीच झाला मृत्यू

CoronaVirus News : जे. अनबालागन यांच्यावर येथील रेला इन्स्टिट्यूट अँड मेडिकल सेंटर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती रविवारी अचानक खालावली होती. ...