राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रश्न अद्यापही मार्गी लागलेला नाही... ६ नोव्हेंबर २०२० रोजी राज्यपालांकडे ही यादी मंजुरीसाठी सुपूर्द करण्यात आली होती... याला आता दहा महिन्यांपेक्षा अधिकचा काळ उलटून गेलाय.. पण तरीही राज्यपालांनी ही यादी मंजूर केलेली ना ...
सुरक्षा रक्षक मध्यरात्री तीन ते चार वाजेपर्यंत मद्याच्या पार्ट्या करतात. पार्ट्या करण्यासाठी सुरक्षा विभागाचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा सामील असल्याचा आरोप करण्यात आलाय. ...
याशिवाय अर्जुन सिंह आणि स्वप्न दासगुप्ता यांचाही यात सहभाग आहे. येथे 30 सप्टेंबरला पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 2011 आणि 2016 मध्ये येथूनच निवडणूक जिंकली होती. भवानीपूर मतदार संघ हा ममता बॅनर्जींचा जुनाच मतदारसंघ आहे. ...
JNU विद्यापीठातल्या कारवाईनंतर देशभरात पोहचलेला कन्हैय्या कुमार आणि गुजरातचा सामाजिक कार्यकर्ता जिग्नेश मेवाणी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या दोघांच्या प्रवेशासाठी दिवसही खास निवडण्यात आलाय. २८ सप्टेंबरला म्हणजे शहीद भगत सिंह जयंतीच्या मुहूर्ताव ...