लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

भाजपा पदाधिका-याची भाईंदर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक उपनिरीक्षकास दमदाटी - Marathi News | BJP office bearer assists Assistant Sub-Inspector of Bhayander Police Station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपा पदाधिका-याची भाईंदर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक उपनिरीक्षकास दमदाटी

पोलीस सहाय्यक उपनिरीक्षकास भाजपाच्या पदाधिका-याने दमदाटी केल्याचा प्रकार गुरुवारी घडला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात डायरी नोंद करण्यात आली ...

CoronaVirus News in Mira Bhayandar : राज्य सरकारने महापालिकांना आर्थिक मदत करावी - गीता जैन - Marathi News | CoronaVirus News in Mira Bhayandar: State Government should provide financial assistance to Municipal Corporations - Geeta Jain | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News in Mira Bhayandar : राज्य सरकारने महापालिकांना आर्थिक मदत करावी - गीता जैन

CoronaVirus News in Mira Bhayandar : "लॉकडाऊनमुळे राज्यातील महापालिकांच्या उत्पन्नांमध्ये मोठी घट झालेली आहे. बहुतांश लहान महापालिकांवर तर आधीच कर्जाचा बोजा आहे." ...

CoronaVirus News in Mira Bhayandar : मीरा भाईंदरमध्ये गेल्या 10 दिवसांत कोरोनाचे 242 रुग्ण,  9 जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus News in Mira Bhayandar : 242 corona patients, 9 died in the last 10 days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News in Mira Bhayandar : मीरा भाईंदरमध्ये गेल्या 10 दिवसांत कोरोनाचे 242 रुग्ण,  9 जणांचा मृत्यू

CoronaVirus News in Mira Bhayandar : मीरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीत 27 मार्च ते 15 मे या 46 दिवसांच्या कालावधीत शहरात 291 कोरोना रुग्ण सापडले तर 8 जणांचा मृत्यू झाला होता. ...

मीरा भाईंदरमधून लालपरीने 12 हजार लोकांना राज्याच्या सीमेवर  मोफत सोडले - Marathi News | From Mira Bhayandar, Lalpari released 12,000 people at the state border for free | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरमधून लालपरीने 12 हजार लोकांना राज्याच्या सीमेवर  मोफत सोडले

11 मे पासून 20 मे पर्यंत मध्यप्रदेशच्या सीमे पर्यंत 243 एसटीबस , छत्तीसगढ च्या सीमे पर्यंत 24 तर कर्नाटक सीमे पर्यंत 14 बस सोडण्यात आल्या असून एकूण 281 बस मधून सुमारे 12 हजार लोकांना मोफत नेण्यात आले आहे . ...

गणेशोत्सव देखील 100 टक्के पर्यावरण पूरक साजरा करण्याची आवश्यकता- प्रताप सरनाईक - Marathi News | shivsena leader pratap sarnaik says Ganeshotsav also needs to be celebrated 100 per cent environmentally friendly mac | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणेशोत्सव देखील 100 टक्के पर्यावरण पूरक साजरा करण्याची आवश्यकता- प्रताप सरनाईक

कोरोनामुळे माणसांवर बंधने आली असून संकटकाळ आहे. ...

coronavirus: मीरा भाईंदर मध्ये कोरोना रुग्णांची संख्या 351,  एकूण मृतांची संख्या 11     - Marathi News | coronavirus: 351 corona patients in Mira Bhayandar, total death 11 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: मीरा भाईंदर मध्ये कोरोना रुग्णांची संख्या 351,  एकूण मृतांची संख्या 11    

सोमवारी  रात्री दहाच्या नंतर पालिकेने दिलेल्या दैनंदिन अहवाला नुसार शहरात दिवसभरात 21 कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यात भाईंदरच्या गणेश देवल नगर झोपडपट्टीत आणखी ५ रुग्ण सापडले आहेत. ...

...म्हणून जुनी ब्रिटिशकालीन मोठी विहीरच बुझवायला घेतली; मीरा-भाईंदर महापालिकेचा नवा प्रताप  - Marathi News | so that big well of the old British era began to be extinguished; New glory of Mira Bhayander Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...म्हणून जुनी ब्रिटिशकालीन मोठी विहीरच बुझवायला घेतली; मीरा-भाईंदर महापालिकेचा नवा प्रताप 

तर काही फुटांवरच ब्रिटिशकालीन जुन्या विहिरी लगतचा रस्ता खचला. तर सदर दोन्ही ठिकाणी खचलेल्या भागावर महापालिकेने गेल्या पावसाळ्यापासून दुरुस्ती कामच हाती घेतले नाही.  ...

CoronaVirus News : मीरा भाईंदरमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा ३०० पार - Marathi News | CoronaVirus News: Number of corona victims crosses 300 in Mira Bhayandar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News : मीरा भाईंदरमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा ३०० पार

शनिवारी  रात्री नऊच्या सुमारास पालिकेने दिलेल्या दैनंदिन अहवालानुसार शहरात दिवसभरात 21 कोरोना रुग्ण सापडले आहेत. ...