लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

coronavirus: मिरा-भाईंदरमधील शिवसेनेच्या नगरसेविकेस कोरोनाचा संसर्ग - Marathi News | coronavirus: Coronavirus infects Shiv Sena corporator in Mira Bhayandar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: मिरा-भाईंदरमधील शिवसेनेच्या नगरसेविकेस कोरोनाचा संसर्ग

तारा घरत ह्या गोडदेव भागात राहणाऱ्या असून त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गुरुवारी त्या पालिकेच्या कोविड केअर मध्ये उपचारासाठी दाखल झाल्या ...

coronavirus: कोरोनाबाधितांची संख्या वाढली, मीरा भाईंदरमध्ये 1 ते 10 जुलैदरम्यान पुन्हा होणार लॉकडाऊन - Marathi News | coronavirus: Number of corona patient rises, lockdown to resume in Mira Bhayandar from July 1 to 10 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: कोरोनाबाधितांची संख्या वाढली, मीरा भाईंदरमध्ये 1 ते 10 जुलैदरम्यान पुन्हा होणार लॉकडाऊन

लॉकडाऊनमध्ये सवलत देण्यास सुरुवात केल्यापासून लोकांची गर्दी आणि वर्दळ वाढली आहे . त्यातच बेकायदेशीर बाजार भरणे सुरूच आहे. ...

नळजोडणी देण्याआधीच तोडण्याची नोटीस; महापालिकेचा भोंगळ कारभार - Marathi News | Notice of breaking even before the plumbing is given municipal corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नळजोडणी देण्याआधीच तोडण्याची नोटीस; महापालिकेचा भोंगळ कारभार

सोसायटीला पाठवले १२ हजारांचे देयक ...

मीरा-भाईंदरच्या आयुक्तांची उचलबांगडी, वसई विरारच्या आयुक्तांना राजकीय अभय? - Marathi News | Mira-Bhayander's commissioner's lifting bangle, Vasai Virar's commissioner's political protection? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरा-भाईंदरच्या आयुक्तांची उचलबांगडी, वसई विरारच्या आयुक्तांना राजकीय अभय?

मंगळवारी मीरा भाईंदरच्या आयुक्तांची राज्य शासनाने अवघ्या चारच महिन्यात उचलबांगडी केली. तर त्यांच्या जागी डॉ. विजय राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

CoronaVirus News: टीकेची झोड उठताच परिवहन सेवा सुरू - Marathi News | CoronaVirus Transport service resumes as soon as criticism arises | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News: टीकेची झोड उठताच परिवहन सेवा सुरू

कर्मचाऱ्यांना दिलासा : भाजपप्रणीत संघटनेने पुकारला होता बंद ...

वसई विरार महापालिकेची अंतिम महासभेचा मुहूर्त कधी?; राज्यशासनाचे कायदे मीरा -भाईंदर महापालिकेला लागू - Marathi News | When is the last general meeting of Vasai Virar Municipal Corporation ?; State government laws apply to Mira-Bhayander Municipal Corporation | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई विरार महापालिकेची अंतिम महासभेचा मुहूर्त कधी?; राज्यशासनाचे कायदे मीरा -भाईंदर महापालिकेला लागू

वसई विरार मध्ये अनिश्चिततेचे ढग कायम ? ...

मीरा-भाईंदर मनपामधील शिवसेना गटनेते हरिश्चंद्र आमगावकर यांचे निधन, कोरोनाविरोधातील झुंज ठरली अपयशी - Marathi News | Shiv Sena leader Harishchandra Amgaonkar Passes away | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदर मनपामधील शिवसेना गटनेते हरिश्चंद्र आमगावकर यांचे निधन, कोरोनाविरोधातील झुंज ठरली अपयशी

कोरोनाच्या संसर्ग काळात प्रभागातील नागरिकांना त्यांनी अन्न धान्य, भाजीपाला , जेवण उपलब्ध करून देण्यास ते जातीने फिरत होते. ...

coronavirus: मीरा भाईंदर मध्ये कोरोना रुग्णांचा हजाराचा आकडा पार, दिवसभरात आणखी 4 जणांचा मृत्यू  - Marathi News | coronavirus: Corona crosses thousands in Mira Bhayandar, 4 more die in a day | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: मीरा भाईंदर मध्ये कोरोना रुग्णांचा हजाराचा आकडा पार, दिवसभरात आणखी 4 जणांचा मृत्यू 

महापालिकेने कोरोना रुग्णां बाबत सोमवारी रात्री दिलेल्या माहिती नुसार शहरात कोरोनाचे आणखी 4 बळी तर नवीन 46 रुग्ण आढळून आले आहेत . ...