गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन युती शासनाने मीरा भाईंदर व वसई विरारसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची घोषणा केली होती. परंतु पोलीस आयुक्तालय कार्यालयासह अनेक उणिवा असल्याने सदर घोषणा केवळ कागदावरच राहिली होती. ...
रस्ते बांधणी व दुरुस्तीच्या नावाखाली मीरा भाईंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजपा आणि त्यांच्या स्थानिक नेते यांनी प्रश्नाच्या संगनमताने मोठा भ्रष्टाचार चालवला आहे . ...
या वर्षी देखील पावसाळा सुरु होताच शहरातील बहुतांश लहान - मोठे रस्ते खड्ड्यात गेले आहेत . त्यामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली असुन वाहनचालक जीव मुठीत घेऊन वाहन चालवत आहेत . ...