लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

भाईंदरमध्ये मीटरडाऊन करण्यास रिक्षा चालकांची नकारघंटा, प्रवाशांकडून केली जाते मनमानी भाडेवसुली - Marathi News | Rickshaw drivers refuse to meter down in Bhayander, arbitrary fare collection by passengers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरमध्ये मीटरडाऊन करण्यास रिक्षा चालकांची नकारघंटा, प्रवाशांकडून केली जाते मनमानी भाडेवसुली

किमान भाडे मीटर प्रमाणे १८ रुपये होत असताना रिक्षाचालक मात्र सर्रास ३० रुपये उकळतात . अश्याच प्रकारे अंतरा नुसार मनमानी शुल्क वसूल करून प्रवाश्यांची लूट चालवली असताना ह्या प्रकरणी ठोस कारवाई मात्र होत नसल्याने प्रवासी संतप्त आहेत . ...

मोदी व भाजपा सरकारच्या निषेधार्थ भाईंदरमध्ये काँग्रेसचे आंदोलन  - Marathi News | Congress agitation in Bhayander to protest Modi and BJP government | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोदी व भाजपा सरकारच्या निषेधार्थ भाईंदरमध्ये काँग्रेसचे आंदोलन 

Mira Bhayandar News : सत्ताधारी भाजप विरोधी घोषणाबाजी करत शेतकरी कायद्याचा निषेध केला. ...

नागरिकांना वेठीस धरणाऱ्या ठेकेदाराचे सत्ताधारी आणि प्रशासनासोबत संगनमत, आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार - Marathi News | Conspiracy of the contractor with the authorities and the administration, the MLA's complaint to the Chief Minister | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नागरिकांना वेठीस धरणाऱ्या ठेकेदाराचे सत्ताधारी आणि प्रशासनासोबत संगनमत, आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Mira Bhayandar News : कोट्यवधी रुपयांचा दिलेला ठेका रद्द करून बस सेवा सुरू करण्याचे आदेश द्यावेत असे पत्र आमदार प्रताप सरनाईक व आमदार गीता जैन यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. ...

पोलीस अधिकाऱ्याच्या पाठीवर कौतुकाची थाप; जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलतात "सिर्फ नाम ही काफी है! - Marathi News | Inauguration of Mira Bhayandar Police Commissioner office by CM Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पोलीस अधिकाऱ्याच्या पाठीवर कौतुकाची थाप; जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलतात "सिर्फ नाम ही काफी है!

Mira Bhayandar Police Commissioner CM Uddhav Thackeray News: हे पोलीस आयुक्तालय मिरा-भाईंदर आणि वसई-विरारचे असले तरी आजूबाजूच्या परिसरात गुंडागर्दी करणाऱ्यांवर वचक बसविण्यासाठी आयुक्तालय आहे. ...

CoronaVirus News : मीरा भाईंदरमधील नागरिकांना 'हाय-फ्लो ऑक्सिजन' यंत्रांमुळे दिलासा  - Marathi News | CoronaVirus News: Citizens of Mira Bhayander relieved by 'High-Flow Oxygen' devices | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :CoronaVirus News : मीरा भाईंदरमधील नागरिकांना 'हाय-फ्लो ऑक्सिजन' यंत्रांमुळे दिलासा 

कोरोनाच्या रुग्णांना ऑक्सिजनची लागणारी गरज पाहता आमदार गीता जैन यांनी त्यांच्या आमदार निधीमधून १० 'हाय-फ्लो ऑक्सिजन' यंत्रे महापालिकेला उपलब्ध करून दिली आहेत. ...

अँटीजेन चाचणीविरोधात भाईंदरच्या झोपडपट्टीतील महिलांचा पालिकेवर मोर्चा  - Marathi News | Morcha of women in Bhayander slums against antigen test | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अँटीजेन चाचणीविरोधात भाईंदरच्या झोपडपट्टीतील महिलांचा पालिकेवर मोर्चा 

भाईंदर पश्चिमेच्या गणेश देवल नगरमधील रहिवाश्यांची नियमित अँटीजेन चाचणी चालविल्याने आज काही महिला पालिकेचे प्रवेशद्वार उघडून आत शिरल्या आणि चाचणीचा विरोध केला.  ...

मीरा भाईंदर महापालिकेचे लेखापरीक्षण मार्चपासून बंद - Marathi News | Audit of Mira Bhayander Municipal Corporation closed from March | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर महापालिकेचे लेखापरीक्षण मार्चपासून बंद

पालिकेतील अनियमितता आणि गडबड घोटाळे चव्हाट्यावर येऊ नये म्हणून हा खटाटोप असल्याचे आरोप होत आहेत.  ...

मीरा भाईंदरमधील ८०० सार्वजनिक दिवे बंद, महापौरांनी घेतली वीज कंपनी अधिकाऱ्यांची उजळणी  - Marathi News | 800 public lights were off in Mira Bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरमधील ८०० सार्वजनिक दिवे बंद, महापौरांनी घेतली वीज कंपनी अधिकाऱ्यांची उजळणी 

शहराचा मुख्य रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर मेट्रो मार्गाचे काम सुरू असल्याने येथील पथदिवे बंद आहेत. ...