मीरा-भार्इंदर शहरातील ५० टक्यांहुन अधिक जागा सीआरझेड बाधित असुन त्यातील बहुतांशी जागांवर कांदळवन व काही काही जागा पाणथळ असल्याने त्यावर पर्यावरण विभागाच्या परवानगीखेरीज कोणतेही बांधकाम करता येत नाही. ...
मुंबई व मीरा-भाईंदर शहराच्या वेशीवर मुंबई महापालिकेने बांधलेल्या प्रवेशद्वारावरील प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा स्लॅब एका रिक्षावर (MH03 BN1013) कोसळल्याने रिक्षाच्या छताचे नुकसान झाले. ...
मीरा-भार्इंदर शहरातील शेकडो बांधकामे सरकारी जागांसह सीआरझेड बाधित जागांवर वसली असून या बांधकामांना देण्यात आलेली वीजजोडणी त्वरित खंडित करून नव्याने देण्यात येणारी वीजजोडणीची कार्यवाही त्वरित थांबवावी, अशा आशयाचे पत्र महसूल विभागाच्या भार्इंदर मंडळ अध ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या मर्यादित उत्पन्नवाढीसाठी प्रशासनाने पाणीपट्टीत किमान ३ रुपये वाढ करण्याचा विचार सुरू केला असून नवीन १० टक्के रस्ता करासह स्वच्छता लाभ व साफसफाई कर लागू करण्याचे संकेत दिले आहेत. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेने शहर स्वच्छतेच्या उद्दीष्टाने शहरातील कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण २ आॅक्टोबर पासुन शहरभर बंधनकारक केले असून, तसे निर्देश सफाई कामगारांना दिले आहेत. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेने एका बाजुला प्रभावी रुग्ण सेवा देण्याला चाट लावली असतानाच दुसय््राा बाजुला गरीब रुग्णांच्याच खिशाला कात्री लावत रुग्ण व शववाहिकांच्या दरात तिपटीहुन वाढ केली आहे. ...
उत्तन मच्छिमारांनी उत्तन दर्यामाता चर्च, स्रेह ज्योत समाज केंद्र, कुटुंब सेवा केंद्र (एफएससी) यांच्या संयुक्त विद्यमानाने गेल्या २६ सप्टेंबरपासून येथील समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहिम राबविण्यास सुरुवात केल्याने येथील समुद्र किनारे यापुढे स्वच्छ राख ...
मीरा-भार्इंदर महापालिकेची चेना मराठी शाळा क्र. १० लवकरच डिजिटल होणार आहे. त्यामुळे बहुतांश आदिवासी विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळण्यास सुरुवात होणार आहे. ...