दुर्गम भागातील व्यंकटापूर येथे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी सोमवारी अचानक भेट देऊन गावातील नागरिकांशी संवाद साधला. याप्रसंगी ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांसमोर अनेक समस्या मांडल्या. सदर समस्या सोडविण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी नागरिकांना दिले. ...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांची नियुक्ती होणार आहे. सावंत यांची राजकीय जडणघडण ही कोल्हापुरातून झाली आहे. या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण घेताना त्यांनी जनरल सेक्रेटरी (जी.एस.)पदी ...
शहरातील गांधी चौकातील नगरपालिकेचे १६० गाळे तातडीने रिकामे करून ते गाळे जाहिर लिलाव अथवा ई-निविदाद्वारे ३० वर्षांसाठी भाडे पट्ट्याने देण्यात यावे, असा आदेश नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी शुक्रवारी दिला. तसा अध्यादेशही जारी करण्यात आला आहे. ...