नगरपालिकेच्या विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री दिलीप कांबळे १३ रोजी हिंगोलीत आहेत. या पार्श्वभूमिवर नगरपालिकेने शहरातील सफाईचे काम हाती घेतले असून मुख्य रस्त्याच्या दुभाजकात रात्रीतून झाडेही लागली. ...
मालेगाव महापालिका क्षेत्रासह हद्दवाढीतील भागात मुलभूत सोयसुविधांच्या कामांसाठी ८ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. येत्या फेब्रुवारी अखेर विकास कामांना सुरूवात केली जाणार असल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
राष्ट्रीय महामार्ग सहावरील कारंजा (घा) येथे तहसील कार्यालयाच्या शेजारी प्रसिद्ध अंबादास चहा, कॉफी कॅन्टीन आहे. या ठिकाणी आजवर अनेकांनी कॉफी, चहाचा आस्वाद घेतला. त्यामुळे येथील कॉफी, चहा प्रसिद्धीस पावला आहे. ...
राज्यातील नगर पालिका नगर पंचायतीमधील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात १ जानेवारी रोजी कामबंद आंदोलन करण्यात आले होते. १ जानेवारी रोजी शासनासोबत झालेल्या तडजोडीनुसार त्यातील प्रमुख मागणी म्हणजे राज्यातील १५०० रोजंदारी कर्मचारी कायम करण्याचा निर्ण ...
कांद्याच्या भावात सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे शेतकरीवर्गाच्या चिंता वाढल्याने केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूंसह नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा केली. ...
राजस्थान सरकारमध्येही उच्चशिक्षित मंत्र्यांची कमतरता नाही. तेलंगणाप्रमाणेच येथील विधानसभेतही पीएचडी पदवीधारक, वकिल अन् इंजिनिअर आमदारांचा समावेश आहे. ...