लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंत्री

मंत्री

Minister, Latest Marathi News

9 मार्चला होईल निवडणुकांची घोषणा, 8 मार्चपूर्वीच उद्घाटनं करून घ्या  - Marathi News | The announcement of elections will be held on 9 March 2019, inaugurated before March 8 says by PMO of india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :9 मार्चला होईल निवडणुकांची घोषणा, 8 मार्चपूर्वीच उद्घाटनं करून घ्या 

आपल्या नव्या प्रकल्पांचे पायाभरणी समारंभ 8 मार्चपर्यंत पूर्ण करावेत आणि जे प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत, त्यांची उद्घाटनेही 8 मार्चच्या आधी करून टाकावीत. ...

कर्नाटकच्या धर्तीवर अग्निशमन दल स्थापन करा - Marathi News |  Set fire brigade on the lines of Karnataka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कर्नाटकच्या धर्तीवर अग्निशमन दल स्थापन करा

गडहिंग्लज : गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांत अग्निशमन दलाची पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे गडहिंग्लज विभागातील प्रत्येक तालुक्यांत कर्नाटक राज्याच्या धर्तीवर ... ...

पुढचे 72 तास निर्णायक, पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्याचे वक्तव्य    - Marathi News | Next 72 hours Judge, Definition of Railway Minister of Pakistan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुढचे 72 तास निर्णायक, पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्याचे वक्तव्य   

पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद अहमद यांनी आज युद्ध झाल्यास हे तिसरे आणि शेवटचे युद्ध असेल अशी धमकी देत पुढील ७२ तास निर्णायक असतील असे शेख यांनी सांगितले.  ...

शिक्षण व्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी एकाच पक्षाचे सरकार असावे : विनोद तावडे  - Marathi News | There should be a single-party government to improve the education system: Vinod Tawde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षण व्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी एकाच पक्षाचे सरकार असावे : विनोद तावडे 

शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करायची असेल तर सरकार एकाच पक्षाचे असावे असे मत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुण्यात व्यक्त केले आहे. ...

मुख्यमंत्र्यांचा फतवा; मंत्री, महसूल अधिकाºयांची मुंबई वारी बंद - Marathi News | Chief Minister's fatwa; Closure of the Minister, Revenue Officer, Mumbai | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुख्यमंत्र्यांचा फतवा; मंत्री, महसूल अधिकाºयांची मुंबई वारी बंद

सोलापूर : राज्यातील दुष्काळी स्थितीच्या उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी, अभियंते व कृषी अधिकाºयांना मुंबईच्या बैठकांना बोलावू नका व पालकमंत्र्यांनीही जिल्ह्यातच ... ...

नागपूर विणकर सूतगिरणीच्या कामगारांना १० कोटींचे सानुग्रह अनुदान - Marathi News | 10 Crore of exgratia Grant for the workers of Nagpur Weaver Sutagirni | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विणकर सूतगिरणीच्या कामगारांना १० कोटींचे सानुग्रह अनुदान

राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत नागपूर विणकर सूतगिरणीच्या ११२४ कामगारांना १० कोटी सानुग्रह अनुदान देण्यास मान्यता दिली आहे. सरकारच्या या निर्णयाचे नागपूर विणकर सूतगिरणी कामगार कृती समितीने स्वागत केले आहे. शासनाने पुन्हा ९९ महिन्यांचा पगार आण ...

'कोळसा वाहतूक अन् मजूर पुरविण्याची कंत्राटे घेतल्यानेच मंत्री मिलिंद नाईकांची चुप्पी' - Marathi News | Minister Milind Naik talked about the contract for supply of coal and labor | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'कोळसा वाहतूक अन् मजूर पुरविण्याची कंत्राटे घेतल्यानेच मंत्री मिलिंद नाईकांची चुप्पी'

महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांचा आरोप  ...

माजी महसूलमंत्र्यांच्या नावानं जमिनीचे गैरव्यवहार करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Police detained in the name of former revenue minister | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माजी महसूलमंत्र्यांच्या नावानं जमिनीचे गैरव्यवहार करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

१० दिवसांपूर्वी मांजरेला अटक करण्यात आली असून त्याची रवानगी आता आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली असल्याची माहिती माने यांनी दिली. ...