गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांची नियुक्ती होणार आहे. सावंत यांची राजकीय जडणघडण ही कोल्हापुरातून झाली आहे. या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण घेताना त्यांनी जनरल सेक्रेटरी (जी.एस.)पदी ...
शहरातील गांधी चौकातील नगरपालिकेचे १६० गाळे तातडीने रिकामे करून ते गाळे जाहिर लिलाव अथवा ई-निविदाद्वारे ३० वर्षांसाठी भाडे पट्ट्याने देण्यात यावे, असा आदेश नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी शुक्रवारी दिला. तसा अध्यादेशही जारी करण्यात आला आहे. ...
मॅग्निज ओअर ऑफ इंडिया लि.ने (मॉयल) नफा कमवून सरकारला न देताना प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठीच उपयोगात आणावा. मॉयलने विस्ताराचे विविध प्रकल्प हाती घ्यावेत आणि स्थानिक युवकांना रोजगार द्यावा, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री ...
लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोग केव्हाही जाहीर करू शकते याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका आठवड्यात दुसऱ्यांदा मंत्रिमंडळ बैठक बोलावली आहे ...