Tukaram Sakharam Dighole Death: सिन्नर तालुक्यातील जायगावचे भूमिपुत्र असलेल्या दिघोळे यांनी 1985 ते 1999 या सलग तीन पंचवार्षिक निवडणुकीत सिन्नर विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला होता. ...
नगर विकास राज्यमंत्र्यांनी त्या आदेशाची अंमलबजावणी करवून घेऊन स्वत:ची कार्यक्षमता सिद्ध करावी अशी अपेक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त केली आहे. ...
सावंत यांनी पंढरीला पायी चालत जाऊन, मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे उद्धव ठाकरे व विकास महाआघाडीचे सरकार पाच वर्षे टिकावे, यासाठी पंधरा दिवसांपूर्वी पंढरीच्या विठ्ठलाला साकडे घातले. या दिंडीमध्ये शिवसेना ...
राष्ट्रवादीच्या कोट्यातून १२ वर्ष मंत्री राहिलेले आ. राजेश टोपे यांचे नाव मंत्रिमंडळात निश्चित मानले जात आहे. परंतु जिल्ह्यात काँग्रेसला नवसंजीवनी देणाऱ्या जालन्याचे आ. कैलास गोरंट्याल यांनी राज्यमंत्री म्हणून संधी मिळणार काय, बद्दल आता तर्क-वितर्क ल ...
भरीस भर म्हणून अनेक विमा कंपन्याही शेतक-यांना त्रास देत आहेत. काही वर्षांत दहा हजार कोटी रुपयांचा नफा कमणा-या विमा कंपन्या यंदा मात्र निविदांमध्ये सहभागी झालेल्या नाहीत. शेतकरी आणि सरकार यांच्या हातावर या कंपन्यांनी तुरी दिली आहे. ...