राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध दरात प्रति लिटर पाच रुपये वाढ करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी चक्क गाढवाच्या अंगावर दूध टाकून आपला रोष व्यक्त केला. ...
अहमदनगर-पुणे महामार्गावर चास येथे शेतक-यांनी दूधाला हमीभाव मिळावा, या मागणीसाठी रास्ता रोको करत दूध रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध केला. भरत पाटील, दीपक कार्ले यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. ...
मुंबईकरांना दूधपुरवठा करणाऱ्या शासनाच्या ‘आरे’ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या ‘महानंद’ उपक्रमाने पुढील दोन दिवस पुरेल इतका दुधाचा साठा उपलब्ध असल्याची माहिती दिली आहे. ...
बीड : दुधाच्या दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले दूध पुरवठा बंद आंदोलन जिल्ह्यात तिसºया दिवशीही सुरुच होते. अपेक्षित २ लाख लिटरपैकी एकूण २४ हजार २५५ लिटर दुधाचे संकलन झाले. दोन दिवस आंदोलनानंतर तिसºया दिवशी सहकारी दूध संघ आणि खाजगी डेअर ...
दुधाला वाढीव पाच रूपयांचा दर द्यावा या मागणीवरून स्वाभिमानी संघटनेच्यावतीने पुकारण्यात आलेल्या दूध संकलन बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी येथील बारवाले महाविद्यालय जवळ सकाळी सहा वाजता पुणे येथून परभणीकडे दूध वाहून नेणाº ...
राज्यात दूध आंदोलन पेटले असून त्याचे पडसाद बुधवारी अकोलेत उमटले. येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचे दहन केली. ...