नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या द्वैवार्षिक निवडणुकीत प्रथमच तीन पॅनल एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवीत आहेत. ३१ जागांसाठी ८६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. रविवारी (दि.२९) निमा कार्यालयात मतदान घेण्यात येणार असून, मतदानाची तय ...
नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या निवडणुकीत तीन पॅनल एकमेकांविरोधात निवडणूक लढवित आहेत. सोशल मीडियाद्वारे करण्यात येणाऱ्या हायटेक प्रचाराबरोबर प्रथमच सातपूर, अंबड आणि सिन्नर औद्योगिक वसाहतीत ठिकठिकाणी फलक उभारून फलकबाजी करण्यात ...
ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकांच्या संपाने जिल्ह्यातील उद्योगाला सुमारे १२५ कोटींचा फटका बसला आहे. कच्चामाल उपलब्ध होत नसल्याने कंपन्यांतील यंत्रांचाच ‘चक्का जाम’ होत आहे. ...
नाशिक इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) निवडणुकीत प्रथमच तीन पॅनलमध्ये निवडणूक होत असली तरी एकता नावाच्या दोन पॅनलमुळे मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मतदारांचा संभ्रम दूर करता करता उमेदवारांची दमछाक होत आहे. ...
निमा निवडणुकीत मंगळवारी नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. बॅनर्जी-खरोटे यांच्या एकता पॅनल आणि उद्योग विकास पॅनलने सिन्नरच्या दोन जागांसाठी समझोता करून राठी-नहार यांच्या एकता पॅनलला धक्का दिला आहे. सिन्नर वगळता अन्य जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. ...
नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या निवडणुकीत पुन्हा एकदा गटबाजी उफाळून आली आहे. सत्ताधारी एकता पॅनलच्या विरोधात उद्योग विकास पॅनलने निवडणूक लढविण्याचा निर्णय आठ दिवसांपूर्वीच घेतला होता. त्यामुळे एकता पॅनल एकसंघ राहील की नाही? य ...
सत्ताधारी एकता पॅनलमध्ये फूट पडल्याने समेटासाठी एक दिवसाची मुदत घेऊनही दिवसभर चाललेल्या चर्चेच्या गुºहाळातून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे एकताविरुद्ध एकताविरुद्ध उद्योग विकास अशा तीन पॅनलमध्ये आता सरळसरळ लढत होणार आहे. माघारीनंतर ३३ जागांसाठी ...