लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एमआयडीसी

MIDC

Midc, Latest Marathi News

M.I.D.C
Read More
पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसा वृक्षतोड, रात्री गुन्हा दाखल, भोसरी एमआयडीसीतील प्रकार - Marathi News | Tree felling in Pimpri-Chinchwad during the day, case filed at night, similar to Bhosari MIDC | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसा वृक्षतोड, रात्री गुन्हा दाखल, भोसरी एमआयडीसीतील प्रकार

पर्यावरणप्रेमींच्या दबावानंतर १२ तासांनी उद्यान विभागाने दिली फिर्याद ...

पोरं पास झाली, पण भरतीच रद्द; शुल्क परतीचे नावच नाही; चार वर्षांपूर्वीची प्रक्रिया - Marathi News | candidates passed midc exam but the recruitment itself was cancelled fees are not refundable process four years ago | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोरं पास झाली, पण भरतीच रद्द; शुल्क परतीचे नावच नाही; चार वर्षांपूर्वीची प्रक्रिया

याबाबत एमआयडीसीने कसलेच स्पष्टीकरण केलेले नाहे.  ...

नांदेड एमआयडीसीत २२७ भूखंडांना उद्योगांची प्रतीक्षा; अनेक भूखंड वापराविना पडून - Marathi News | 227 plots awaiting industries in Nanded MIDC; Many plots are lying unused | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड एमआयडीसीत २२७ भूखंडांना उद्योगांची प्रतीक्षा; अनेक भूखंड वापराविना पडून

भूखंडाचा विकास कालावधी संपत आलेला असला तरी त्याचा बिल्डिंग प्लान तयार केलेला नाही. ...

दुषीत पाणी पिल्याने तळोजात ८ बकऱ्यांचा मृत्यू; पनवेल तळोजामधील घटना - Marathi News | 8 goats die in Taloja after drinking contaminated water; Incident in Panvel Taloja | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दुषीत पाणी पिल्याने तळोजात ८ बकऱ्यांचा मृत्यू; पनवेल तळोजामधील घटना

नावडे येथील बुधा अनंता म्हात्रे या शेतकऱ्याचे या बकऱ्या आहेत. तळोजा मधील प्रदूषण चिंतेची बाब आहे. ...

MIDC जॅकेट घालून रोहित पवारांची एंट्री, उद्योगमंत्र्यांनाही आवडला, पण... - Marathi News | Rohit Pawar's entry wearing MIDC t-shirt, industry minister also liked it, but... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MIDC जॅकेट घालून रोहित पवारांची एंट्री, उद्योगमंत्र्यांनाही आवडला, पण...

आमदार पवार यांनी उद्योगमंत्र्यांसमवेतच विधानसभेत एंट्री केल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी, त्यांच्या अंगावर हाच नाविण्यपूर्ण जॅकेट होता ...

कोल्हापुरातील कागल एमआयडीसीत दोन कंपन्यांवर जीएसटीचे छापे, चौकशी सुरु - Marathi News | GST raids on two companies in Kagal MIDC Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील कागल एमआयडीसीत दोन कंपन्यांवर जीएसटीचे छापे, चौकशी सुरु

कर न भरताही काही कंपन्या त्यांच्याकडील माल निर्यात करत असल्याच्या संशय ...

"जमिन नीरव मोदीची आहे, पण..."; ED चे नाव घेत रोहित पवारांचा मोठा खुलासा - Marathi News | The land belongs to Nirav Modi, but...; Big revelation of Rohit Pawar taking the name of ED | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"जमिन नीरव मोदीची आहे, पण..."; ED चे नाव घेत रोहित पवारांचा मोठा खुलासा

एमआयडीसीच्या जागेचा काहीही संबंध नसल्याचं त्यांनी विधानसभेत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.  ...

कोपरगाव मतदार संघात MIDC उभारा; आशुतोष काळेंची उद्योगमंत्री सावंत यांच्याकडे मागणी  - Marathi News | set up midc in kopargaon constituency ashutosh kale demand to uday sawant | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोपरगाव मतदार संघात MIDC उभारा; आशुतोष काळेंची उद्योगमंत्री सावंत यांच्याकडे मागणी 

आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. ...