वाळूज औद्योगिकनगरीत तोडफोड प्रकरणाचा तपास गतीने व्हावा, यासाठी पोलिसांनी ७ पथकांची स्थापना केली असून, सीसीटीव्ही फुटेजवरून ३६ संशयित हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली. तपास पथकाकडून विशेष कोंबिंग आॅपरेशन राबवून धरपकड सुरू आहे. ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी (दि.९) पुकारलेल्या बंददरम्यान आंदोलकांनी कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केलेल्या तोडफोडीमुळे वाळूज औद्योगिकनगरी चांगलीच हादरली आहे. या घटनेमुळे भविष्यातील नवीन गुंतवणुकीला ब्रेक लागणार असल्याची चिंता उद्योजकांनी ...
पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या स्टील उद्योगाला बुस्टर डोस देण्यासाठी केंद्र सरकारच्या पोलाद मंत्रालयाने ३०० कोटी रुपयांचे विशेष पॅकेज देऊ केले आहे ...
औद्योगिक वसाहतींत सोयी-सुविधांच्या नावाखाली उद्योगांकडून प्रत्येक ग्रामपंचायत वेगवेगळे कर आकारणी करीत असल्याने उद्योगांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. ...