पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर औद्योगिक क्षेत्रात नोकरी किंवा उद्योग उभारणीसाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ व नाशिक इंडस्ट्रीज मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनने पुढाकार घेतला आहे. ...
मागील चौदा वर्षापासून धारूर येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एकही प्रकल्प उभा राहिला नव्हता; परंतु आता या वसाहतीमध्ये आधुनिक पद्धतीचा देशातील पहिला गूळ उद्योग उभारण्यात येत असून या प्रकल्पाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले आहे. ...
स्टील उद्योजक आणि स्टील ब्रोकरमध्ये हवाला प्रकरणातील पैशावरून जो वाद होऊन सतीश राठी यांना जी मारहाण झाली, त्या प्रकरणात आता पोलीस निरीक्षकांसह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
सातपूर : दिवाळी सुटीत कंपनीमालकांनी कामगारांना कॅशलेस वेतन करावे, रोकड कंपनीत ठेवू नये आणि या काळात स्क्र ॅप विकू नये, बाकी जबाबदारी पोलीस घेण्यास तयार असल्याच्या विश्वास पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिला. ...