एमजी मोटर्स, फोटो FOLLOW Mg moters, Latest Marathi News एमजी मोटर्स ही एक ब्रिटनची आघाडीची वाहन निर्माती कंपनी आहे. एमजी मोटर्सने भारतात यंदा पहिल्यांदाच पाऊल ठेवले आहे. अद्ययावत कारसोबत अद्ययावत सुविधा देण्यात ही कंपनी अग्रेसर आहे. Read More
एमजी कॉमेटची सुरुवातीची किंमत आठ लाखांच्यात आत... आज लाँच, कोणती कोणती फिचर्स... जाणून घ्या... ...
जाणून घेऊयात, लॉन्च होणाऱ्या टॉप-5 कारसंदर्भात... ...
भारतात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी झपाट्याने वाढत आहेत. यामुळेच कंपन्या नवनवीन गाड्या लॉन्च करत आहे. ...
लूक आणि डिझाईनसंदर्भात बोलायचे झाल्यास, ही कार हॅचबॅक कार प्रमाणेच दिसते... ...
Auto Expo 2023: पारंपरिक इंधन पर्यायांपेक्षा हटके विचार करत एका कंपनीने थेट हायड्रोजन फ्युल कार ऑटो एक्स्पोमध्ये सादर केली आहे. ...
महिंद्रा अँड महिंद्रा, किआ इंडिया, टोयोटा किर्लोस्कर मोटर, होंडा कार्स आणि स्कोडा, या कंपन्यांच्या वाहन विक्रितही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे ...
ब्रिटीश कार निर्माता कंपनी MG ने भारतात 1 लाख वाहनांची विक्री करण्याचा मैलाचा दगड रचला आहे. या टप्प्यावर पोहोचण्यासाठी कंपनीला 3 वर्षे लागली. ...
Tata Nexon EV ला थेट टक्कर देण्यासाठी MG मोटर्स लवकरच भारतात नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. पाहा, डिटेल्स... ...