रस्तेखोदाईसाठी मोबाईल कंपन्यांसह सरकारच्याच असलेल्या महावितरण या कंपनीलाही शुल्क अदा करायला लावणाऱ्या महापालिकेने महामेट्रो व स्मार्ट सिटी या दोन कंपन्यांना मात्र पूर्ण सूट दिली आहे. ...
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पाच्या मार्गात येणाऱ्या अंधेरी येथील आठ दुकांना मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. (एमएमआरसीएल)ने बजावलेल्या नोटिसांना उच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली. ...
मेट्रो-२अ, मेट्रो-२ ब तसेच मेट्रो-३चे काम सुरू असताना आता मेट्रो-५च्याही कामासाठी एमएमआरडीए सज्ज झाली आहे. ठाणे-कल्याण-भिवंडी या मार्गावर मेट्रो-५चा प्रकल्प राबविण्यात येत आहे. ...
नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत प्रस्तावित झिरो माईल मेट्रो स्टेशनच्या कामाला गती मिळण्यासाठी तब्बल ३५ मीटर उंच क्रेनचा उपयोग करण्यात येणार आहे. प्रस्तावित झिरो माईल मेट्रो स्टेशन २० मजलीचे असणार आहे. क्रेनची उंची सुमारे ३५ मीटर (१२० फूट) असल्याने उंचीव ...
कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावर धावणाऱ्या मेट्रो-३ चे काम डिसेंबर २०२० मध्ये पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, मेट्रो-३च्या कामाची गाडी रुळावरून घसरली असून, काम पूर्ण करण्यास जून २०२१ उजाडणार आहे. ...
बीआरटी (बस रॅपिड ट्रन्झीस्ट- फक्त बससाठीचा मार्ग) व त्यानंतर मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू करताना त्याच्या आसपासच्या जागा विकसित करताना ४ एफएसआय (चटई क्षेत्र निर्देशांक- बांधकामात इमारतीच्या बांधकामाच्या क्षेत्रफळाचा नियम) देण्याचा विषय अद्याप राज्य सरक ...
शहराच्या चारही बाजूला सुरू असलेल्या बांधकामादरम्यान नागरिकांना सुरक्षा पुरविण्यासाठी महामेट्रोतर्फे सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्यात येणार आहे. यापूर्वीही मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेला रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून देण्यास महत्त्वाची ...
महामेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गाच्या स्वारगेट ते कात्रज या विस्तारित मार्गाची शनिवारी सकाळी पाहणी होणार आहे. ड्रोनच्या माध्यमातून तसेच प्रत्यक्ष जमिनीवरूनही ही पाहणी होईल. त्यानंतर त्याचा प्रकल्प अहवाल तयार केला जाईल. ...