मुंबईत सुरु असलेल्या मेट्रो रेल्वेच्या कामामुळे पावसाळ्यात पाणी तुंबणार या विधानामुळे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना राजकीय पक्षांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. मात्र त्यांचा हा आरोप मुंबई महापालिका प्रशासनाने गांभिर्याने घेतल्याचे दिसून येत आह ...
नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या कार्याला अतिरिक्त गती देण्यासाठी आता महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉपोर्रेशन लिमिटेडने (महामेट्रो) पीट्रेक टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ट्रॅकचे काम वेगात होणार आहे. ...
नागपुरात मेट्रो धावतेय हे आकर्षण जसे मोठ्यांना आहे तसेच बच्चे कंपनीलाही आहे. उन्हाळी सुट्यांचा योगायोग आणि त्यात मेट्रोची ‘जॉय राईड’ असा आनंददायी अनुभव रविवारी लोकमत कॅम्पस क्लबच्या मुलांना अनुभवता येणार आहे. एकूण २५० मुलांसाठी आयोजित या ‘जॉय राईड’ची ...
महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणारी झिरो माईल्स स्टेशनची अद्वितीय इमारत आधुनिक वास्तुकलेची साक्ष देणारी असून नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. स्टेशनचे बांधकाम वेगात सुरू असून तळमजल्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ...
मुंबईत मेट्रो २ अ प्रकल्पाच्या मालाड लिंक रोडजवळ सुरू असणाऱ्या पुलाच्या कामादरम्यान पुलाचा लोखंडी सांगाडा कोसळला. गुरुवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. ...
पुणेकर नागरिक,पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून करण्यात आलेल्या मागणीनुसार पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मेट्रो मार्ग कात्रजपर्यंत वाढविण्याची मागणी करण्याचा निर्णय महापालिकेच्या सभेत घेण्यात आला. ...