हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा मार्ग अखेर बदलण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा मार्ग बालेवाडी लक्ष्मीमाता मंदिर ते बालेवाडी फाटा असा करण्यात आला होता. ...
अंधेरी पूर्वेकडील मरोळ येथील एमआयडीसी रोड क्रमांक १९मधील पंडित दीनदयाळ उपाध्याय नगर सेवा समिती येथील रहिवाशांना मेट्रो-३ प्रकल्पामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ...
परदेशी जीवनशैलीचे कौतुक नाही; मात्र तिथे जीवन आनंददायी करण्याचा प्रयत्न असतो. आता भारतातही शहरांमधील जीवन आनंददायी होणार आहे. मेट्रो हा त्याचाच एक भाग आहे. ...
महामेट्रोच्या नागपूर प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सर्व मेट्रो स्थानकांवर सौर ऊर्जेचा वापर होणार असून या माध्यमातून महामेट्रो दरवर्षी १४ मेगावॅट विजेची निर्मिती करून तब्बल १२ कोटी रुपये वाचविणार आहे. पुढील काळात सर्व ४० स्टेशनवर सोलर पॅनल बसविण्यात येणार आ ...
मेट्रो-३चे काम सुरू असलेल्या तीन ठिकाणांवरील आवाजाच्या पातळीची नोंद केल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला सोमवारी दिली. त्याशिवाय महाराष्ट्र प्रदूषण मंडळानेही पुढील कारवाईसंबंधीचा अहवाल उच्च न्यायालयात सादर केला. ...
तांत्रिक बिघाडामुळे गाडी रुळावरच बंद पडल्यास त्याचा वाहतुकीवर विपरीत परिणाम न होण्यासाठी महामेट्रो नागपूर पॉकेट ट्रॅकचे बांधकाम करणार आहे. नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या चारही भागांमध्ये पॉकेट ट्रॅकचे बांधकाम होणार आहे. वाहतुकीदरम्यान आल ...
गुरुवारी पुन्हा एकदा मेट्रो रेल्वेच्या बांधकामादरम्यान निर्माणाधीन पिलरच्या वजनी सळाखीचा ढाचा अचानक रस्त्यालगतच्या बॅरिकेट्सवर कोसळला. त्या वेळी मार्गावरून जाणारी वाहने जागीच थांबल्यामुळे जीवहानी टळली. यामुळे मेट्रो रेल्वेतर्फे करण्यात येणारा सुरक्षे ...
पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) मेट्रो प्रकल्पासाठी लागणारा खर्च उभा करण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतनची जागा हस्तांतरित करण्याचा निर्णय झाला असल्याची चर्चा आहे. ...