लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो, मराठी बातम्या

Metro, Latest Marathi News

Union Budget 2026: केंद्रीय बजेटमध्ये पुण्याला २ रेल्वे कॉरिडॉर आणि पुणे मेट्रोसाठी ५१७ कोटी - Marathi News | 2 railway corridors for Pune and Rs 517 crore for Pune Metro in the central budget | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्रीय बजेटमध्ये पुण्याला २ रेल्वे कॉरिडॉर आणि पुणे मेट्रोसाठी ५१७ कोटी

वर्ष २०२६-२७ साठीच्या या अर्थसंकल्पात पुण्यासाठी विशेष घोषणा केली जाण्याची अपेक्षा होती ...

मुंबई अन् नवी मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या मेट्रो ८ मार्गाला मान्यता; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय - Marathi News | Metro 8 connecting Mumbai Airport and Navi Mumbai Airport approved; Big decision in cabinet meeting of CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई अन् नवी मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या मेट्रो ८ मार्गाला मान्यता; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो मार्ग ८ चे भूसंपादनासह विविध मंजुरीचे कामे पुढील सहा महिन्यात पूर्ण करावी, मुख्यमंत्र्यांचे निर्देश ...

मेट्रोत ‘हरवले-सापडले’चा वाढता आलेख; ९३० वस्तू मेट्रो प्रवासात सापडल्या - Marathi News | pimpari-chinchwad metro news Growing graph of 'lost and found' in Metro; 930 items found during Metro journey pimpari-chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मेट्रोत ‘हरवले-सापडले’चा वाढता आलेख; ९३० वस्तू मेट्रो प्रवासात सापडल्या

- ३८७ तक्रारींची सोडवणूक, मोबाइल, पाकीट, बॅग सर्वाधिक, ३४ तक्रारींतील वस्तू गहाळच ...

दहिसर-भाईंदर मेट्रोच्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा; अंतिम सीएमआरएस प्रमाणपत्र मिळाले - Marathi News | Path cleared for inauguration of Dahisar-Bhayander Metro; Final CMRS certificate received | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसर-भाईंदर मेट्रोच्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा; अंतिम सीएमआरएस प्रमाणपत्र मिळाले

पहिल्या टप्प्यातील ४.४ किलोमीटर मार्गावर वाहतूक ...

मालाडमध्ये मेट्रो पुलाखाली बसला भीषण आग; पश्चिम द्रुतगती महामार्गावर आगीचे लोळ, वाहतूक विस्कळीत - Marathi News | Mumbai: Massive fire breaks out under metro bridge in Malad; Fire breaks out on Western Express Highway, traffic disrupted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालाडमध्ये मेट्रो पुलाखाली बसला भीषण आग; पश्चिम द्रुतगती महामार्गावर आगीचे लोळ, वाहतूक विस्कळीत

Mumbai Bus Fire Malad Under Metro Bridge: मुंबईतील मालाड पूर्वेला कुरार व्हिलेजजवळ मेट्रो लाईन ७ च्या पुलाखाली बसला आग लागली. पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी आणि हाय व्होल्टेज ड्रामा. ...

PMC Election Results 2026: पुणेकरांना नको मेट्रो अन् बस फुकट; पुण्यात आता फक्त भाजपचं बळकट - Marathi News | PMC Election Results 2026 Punek citizens don't want free metro and buses Now only BJP is strong in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना नको मेट्रो अन् बस फुकट; पुण्यात आता फक्त भाजपचं बळकट

PMC Election Results 2026 पुण्यात नागरिकांनी भाजपला सत्तेची संधी दिली असून अजित पवारांचे सत्ता मिळवण्याचे स्वप्न भंगले आहे. ...

PMC Election 2026: पुणे मेट्रोचे भूमिपूजन करून त्याचा पाया आम्हीच रचला; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा - Marathi News | PMC Election 2026 We laid the foundation stone of Pune Metro by laying the foundation stone; Prithviraj Chavan claims | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे मेट्रोचे भूमिपूजन करून त्याचा पाया आम्हीच रचला; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

PMC Election 2026 राज्यातील सत्ताधारी तिन्ही पक्ष राज्याचे लचके तोडत असून या पक्षांमुळे पुण्यात उद्योग, वाहतूक आणि प्रदूषणाच्या समस्या गंभीर झाल्या आहेत. ...

Thane Metro: कासारवडवली ते वडाळा मेट्रो कधी सुरु होणार? प्रताप सरनाईकांनी दिली मोठी अपडेट - Marathi News | Thane Metro latest update: Kasarvadavali to Wadala Metro 4 to be launched in phases in three months says pratap sarnaik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane Metro: कासारवडवली ते वडाळा मेट्रो कधी सुरु होणार? प्रताप सरनाईकांनी दिली मोठी अपडेट

Thane Metro Update: कासारवडवली ते वडाळा मेट्रो रेल्वे कधी सुरु होणार? याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी ठाण्यात पत्रकार परिषदेत दिली. ...