मेटा – Meta मागील काही दिवसांपासून Facebook रिब्रँडिंग करणार अशी चर्चा सुरु होती. त्यात अखेर फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकचं नाव बदलत ‘मेटा’ या नवीन नावाची घोषणा केली आहे. फेसबुकच्या या घोषणेनंतर मूळ अॅप आणि सर्व्हिस जशीच्या तशीच सुरू राहील. यात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. हे कंपनीचे री-ब्रँडिंग आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे. Read More
Tamil Nadu Metaverse wedding: कोरोनामुळे लग्नसमारंभावर निर्बंध आले आहेत. पाहुण्यांच्या संख्येवर बंधन आली आहे. त्यात फेसबुकच्या मेटाव्हर्सच्या माध्यमातून आभासी पद्धतीने भारतात पहिल्यांदाच वेडिंग रिसेप्शन पार पडणार आहे. ...
Virtual embassy projects : Decentraland मध्ये एक कंपाऊंड बांधलं जात आहे. यात ऑनलाइन मेटाव्हर्सची सुविधा असणार आहे. त्यात प्रवेश करण्यासाठी संगणक किंवा हेडसेटची आवश्यकता असेल. Decentraland मधील Virtual real estate ला 2.43 मिलियन डॉलरमध्ये विकण्यात आलं ...