मेटा – Meta मागील काही दिवसांपासून Facebook रिब्रँडिंग करणार अशी चर्चा सुरु होती. त्यात अखेर फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकचं नाव बदलत ‘मेटा’ या नवीन नावाची घोषणा केली आहे. फेसबुकच्या या घोषणेनंतर मूळ अॅप आणि सर्व्हिस जशीच्या तशीच सुरू राहील. यात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. हे कंपनीचे री-ब्रँडिंग आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे. Read More
Facebook, Instagram & WhatsApp: मेटा प्लॅटफॉर्म एक नवा ग्रुप तयार करत आहे. ज्याचं विशेष लक्ष हे असे प्रॉडक्ट आणि फीचर्स तयार करण्यावर असेल, ते युझर्स खरेदी करू शकतील. ...
एक वेळ अशी होती की जगातील टॉप-३ श्रीमंत व्यक्तींच्या यादीत फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गचा (Mark Zuckerberg) समावेश असायचा. पण सध्या झुकरबर्गचे वाईट दिवस सुरू आहेत. ...