मेटा – Meta मागील काही दिवसांपासून Facebook रिब्रँडिंग करणार अशी चर्चा सुरु होती. त्यात अखेर फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकचं नाव बदलत ‘मेटा’ या नवीन नावाची घोषणा केली आहे. फेसबुकच्या या घोषणेनंतर मूळ अॅप आणि सर्व्हिस जशीच्या तशीच सुरू राहील. यात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. हे कंपनीचे री-ब्रँडिंग आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे. Read More
Meta India: फेसबुकची मूळ कंपनी मेटाने भारतातील मेटा प्रमुख म्हणून Sandhya Devanathan यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. अजित मोहन यांच्या राजीनाम्यानंतर संध्या देवनाथन यांची मेटा इंडियाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...