लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मानसिक आरोग्य

मानसिक आरोग्य

Mental health tips, Latest Marathi News

मुला-मुलींचा परीक्षेचा ताण दूर करायचाय? पालकांनी वापरा या खास टिप्स - Marathi News | 7 ways to help your kid destress during exams | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मुला-मुलींचा परीक्षेचा ताण दूर करायचाय? पालकांनी वापरा या खास टिप्स

तसे तर कोणतेही आई-वडील नेहमीच आपल्या मुला-मुलींची काळजी घेत असतात. पण अशीही एक वेळ असते जेव्हा मुला-मुलींची एक्स्ट्रा काळजी पालकांना घ्यावी लागते. ...

... आणि तो मोकळा झाला  - Marathi News | a column teach you how to think over on depression | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :... आणि तो मोकळा झाला 

नकारात्मक विचारांमुळे शरीरात संप्रेरकांचे असंतुलन झाले व स्वभावधर्माच्या विरोधात अर्थात निसर्गाच्या विरोधात गेल्यामुळे अक्षयला डिप्रेशन आले होते.  ...

टेन्शन-स्ट्रेस असेल तर 'या' क्लबमध्ये जा आणि ढसाढसा रडा! - Marathi News | Know benefits of crying for health and this club will help you in crying | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :टेन्शन-स्ट्रेस असेल तर 'या' क्लबमध्ये जा आणि ढसाढसा रडा!

तुम्ही आतापर्यंत हसवणाऱ्या क्लब किंवा लाफ्टर थेरपीबाबत ऐकलं असेलच, पण जगात असेही काही क्लब आहेत, जिथे लोक केवळ रडण्यासाठी येतात. पण असं का? ...

सकाळी लवकर उठणाऱ्यांना कमी असतो डिप्रेशनचा धोका! - Marathi News | People rising early in the morning are at a lesser risk of depression | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सकाळी लवकर उठणाऱ्यांना कमी असतो डिप्रेशनचा धोका!

वाढती स्पर्धा, कामाचा वाढता ताण, धावपळ, योग्य आहार न घेणे यामुळे अनेकांना मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. ...

मुलांच्या आवडत्या रंगावरुन ओळखा त्यांची पर्सनॅलिटी - Marathi News | know your children personality from their favorite color | Latest relationship Photos at Lokmat.com

रिलेशनशिप :मुलांच्या आवडत्या रंगावरुन ओळखा त्यांची पर्सनॅलिटी

ऑफिसमध्ये काम करताना गाणी ऐकता?; या मागील रहस्य जाणून घ्या - Marathi News | while working in the office do you listen music know the facts behind it | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :ऑफिसमध्ये काम करताना गाणी ऐकता?; या मागील रहस्य जाणून घ्या

बऱ्याच जणांना गाणी ऐकता-ऐकता काम करणं पसंत असते. काहींना तर कार्यालयातही काम करताना गाणी ऐकायला खूप आवडते. पण काम करताना गाणी ऐकणं मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं खरंच फायदेशीर असतं की हानिकारक?, यामागील गणित आपण जाणून घेऊया.   ...

राग व्यक्त करण्यासाठी लोकांना मिळाली हक्काची जागा, हातोड्याने लोक फोडतात बॉटल आणि टीव्ही! - Marathi News | Beijing's anger room where people smashing to cope tension and depression and anger | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :राग व्यक्त करण्यासाठी लोकांना मिळाली हक्काची जागा, हातोड्याने लोक फोडतात बॉटल आणि टीव्ही!

अनेकांची राग व्यक्त करण्याची वेगवेगळी पद्धत असते. काहींचा राग असा असतो की, त्यांना राग आल्यावर आजूबाजूला असलेली एखादी वस्तू तोडून ते आपला राग व्यक्त करतात. ...

कॉस्मेटिक सर्जरी करण्यासाठी भाग पाडतो सेल्फी! - Marathi News | selfie increases anxiety and pushes a person towards cosmetic surgery | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कॉस्मेटिक सर्जरी करण्यासाठी भाग पाडतो सेल्फी!

तुम्हाला विश्वास बसणार नाही पण एका दिवसात ३ पेक्षा जास्त सेल्फी घेऊन सोशल मीडियात पोस्ट करणं सेल्फायटिस आजाराच्या अंतर्गत येतं. ...