"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा 'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद 'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले? "हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले? एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा... नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत... बुलढाणा - कावड यात्रेत भरधाव दुचाकी घुसली; अपघातात एक ठार तर दोन जखमी रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या... ४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले... झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं? मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार? मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
मानसिक आरोग्य FOLLOW Mental health tips, Latest Marathi News
तुम्ही हे नेहमीच पाहिलं असेल की, आपल्याला कशाप्रकारची चिंता, उत्सुकता किंवा डिप्रेशन असतं तेव्हा आपण याला मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या समजू लागतो. ...
उघड चर्चा करणे गैर होते अशा काळात मराठीत साहित्यनिर्मिती करून समाजातील न विचारल्या गेलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे कार्य डॉ. विठ्ठल प्रभू यांनी केले. ...
तसे तर कोणतेही आई-वडील नेहमीच आपल्या मुला-मुलींची काळजी घेत असतात. पण अशीही एक वेळ असते जेव्हा मुला-मुलींची एक्स्ट्रा काळजी पालकांना घ्यावी लागते. ...
नकारात्मक विचारांमुळे शरीरात संप्रेरकांचे असंतुलन झाले व स्वभावधर्माच्या विरोधात अर्थात निसर्गाच्या विरोधात गेल्यामुळे अक्षयला डिप्रेशन आले होते. ...
तुम्ही आतापर्यंत हसवणाऱ्या क्लब किंवा लाफ्टर थेरपीबाबत ऐकलं असेलच, पण जगात असेही काही क्लब आहेत, जिथे लोक केवळ रडण्यासाठी येतात. पण असं का? ...
वाढती स्पर्धा, कामाचा वाढता ताण, धावपळ, योग्य आहार न घेणे यामुळे अनेकांना मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. ...
बऱ्याच जणांना गाणी ऐकता-ऐकता काम करणं पसंत असते. काहींना तर कार्यालयातही काम करताना गाणी ऐकायला खूप आवडते. पण काम करताना गाणी ऐकणं मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं खरंच फायदेशीर असतं की हानिकारक?, यामागील गणित आपण जाणून घेऊया. ...