लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मानसिक आरोग्य

मानसिक आरोग्य

Mental health tips, Latest Marathi News

कोरोनामुळे घाबरले आहात, संवाद साधा : समुपदेशक वाढवतील तुमचे 'मनोबल' - Marathi News | Afraid of Corona, communicate: Counselors will boost your 'morale' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनामुळे घाबरले आहात, संवाद साधा : समुपदेशक वाढवतील तुमचे 'मनोबल'

कोरोनाने घाबरवून टाकलंय? खूप एकटेपणा आलाय? बाहेर जायची सोय नाही? मनातलं सगळं बोलू कोणाशी? असे प्रश्न पाठ सोडत नसतील आता निराश, अस्वस्थ होण्याची अजिबात गरज नाही. पुण्यातला समुपदेशकांचा गट तुमचं म्हणणं ऐकण्यासाठी तयार आहे. ...

भीती : सकारात्मक आणि नकारात्मक - Marathi News | psychological stage of Fear | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :भीती : सकारात्मक आणि नकारात्मक

एकटेपणाच्या भीतीने माणसं लग्न करतात, आणि सेटल होतात,…गरीबीच्या भीतीमुळे, माणसांची करीअर घडतात.नोकरी जाण्याच्या भीतीने कर्मचारी ओव्हरटाईम करतात.हारण्याच्या भीतीने खेळाडु, दिवसरात्र प्रॅक्टीस करतात. ...

मदत मागण्याचा 'हा' फायदा वाचाल तर कधीच वाटणार नाही कमीपणा! - Marathi News | Study says asking for help can groom your personality | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मदत मागण्याचा 'हा' फायदा वाचाल तर कधीच वाटणार नाही कमीपणा!

अलिकडे मनापासून मदत करणारे लोक फारच कमी दिसतात. पण मदत करणे हा एक मानवी स्वभाव आहे. तुम्ही तेव्हाच कुणाची मदत करू शकता जेव्हा तुमच्यात लोकांबाबत दयाळू वृत्ती आणि उदारता असेल. ...

ऑफिसवाल्यांनीच तुम्हाला स्वतः Resign करायला सांगितलं तर काय कराल? - Marathi News | when boss says you to resign yourself | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :ऑफिसवाल्यांनीच तुम्हाला स्वतः Resign करायला सांगितलं तर काय कराल?

सध्याच्या काळात खासगी क्षेत्रात काम करणं म्हणजे खूपच जीव मुठीत घेऊन करण्यासारखं आहे. ...

ऑफिसमधील कामाचा स्ट्रेस दूर करायचाय? असं करा मॅनेजमेंट... - Marathi News | Meeting people you hate at party may increase your anxiety level | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :ऑफिसमधील कामाचा स्ट्रेस दूर करायचाय? असं करा मॅनेजमेंट...

धावपळीच्या जीवनात नेहमीच अशी वेळ येते जेव्हा तुम्हाला सलग २४ तास काम करावं लागतं. ...

तुम्हाला सतत चिडचिड करण्याची सवय असेल तर 'या' आजाराचा असू शकतो संकेत! - Marathi News | know the symptoms of Burnout problem and anger | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तुम्हाला सतत चिडचिड करण्याची सवय असेल तर 'या' आजाराचा असू शकतो संकेत!

अनेकदा  घरात किंवा ऑफिसमध्ये वावरत असताना आपल्याला मानसीक संतुलन बिघडल्यामुळे वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. ...

कामाचा ताण दूर करण्यासाठी खास जपानी फंडा, एकदा कराच मग बघा कमाल! - Marathi News | Small plant placed on work desk reduce stress | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कामाचा ताण दूर करण्यासाठी खास जपानी फंडा, एकदा कराच मग बघा कमाल!

खासकरून या रिसर्चमध्ये अशा कर्मचाऱ्यांना घेण्यात आलं जे जास्त वेळ पॅक असलेल्या ऑफिसमध्ये काम करतात. ज्यांना बाहेरील वातावरणात आणि हिरवळीत जास्त एक्सपोजर मिळत नाही. ...

आळशी लोक आळशी असण्याचे 'हे' फायदे वाचतील तर नाचत सुटतील!  - Marathi News | You should know benefits of being a lazy person | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आळशी लोक आळशी असण्याचे 'हे' फायदे वाचतील तर नाचत सुटतील! 

आपण नेहमीच ऐकत असतो की आळस फारच वाईट असतो. यात काही प्रमाणात सत्य असलं तरी १०० टक्के खरं नाही. ...