लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मानसिक आरोग्य

मानसिक आरोग्य

Mental health tips, Latest Marathi News

फार बोअर झालं, डिप्रेशनच आलंय, नक्को जीव झाला असं म्हणता, मात्र खरा ‘आजार’ भलताच तर नाही! - Marathi News | depression, fatigue is serious mental problems, self diagnosis is not good. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फार बोअर झालं, डिप्रेशनच आलंय, नक्को जीव झाला असं म्हणता, मात्र खरा ‘आजार’ भलताच तर नाही!

नक्की आपल्याला काय होतंय हे न समजून घेता, काहीबाही निदान स्वत:च करुन आळशीपणा आणि कारणं सांगा मोडवर तर आपण नाही, विचारा स्वत:ला! ...

Solo travel-  तुम्ही कधी एकटीने प्रवास केलाय, एकटीनं प्रवास करण्याच्या बिंधास्त रंगाची ही पहा जादू ! - Marathi News | Solo travel - traveling solo to find yourself. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Solo travel-  तुम्ही कधी एकटीने प्रवास केलाय, एकटीनं प्रवास करण्याच्या बिंधास्त रंगाची ही पहा जादू !

प्रवास म्हणजे कुटुंंबासोबतच करायची गोष्ट असं कुठं आहे? सोलो ट्रॅव्हल हा ट्रेण्ड म्हणतो अनोळखी प्रवासात शोधा स्वत:ला! ...

आपण सुंदर नाही, फॅशनेबल नाही, प्रेझेण्टेबल नाही, म्हणून कुढता तुम्ही ? स्वत:चा रागराग करता ? - Marathi News | do you think that I am not beautiful, not presentable, do you hate yourself? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आपण सुंदर नाही, फॅशनेबल नाही, प्रेझेण्टेबल नाही, म्हणून कुढता तुम्ही ? स्वत:चा रागराग करता ?

स्वत:त काहीच चांगलं दिसत नाही पण इतरांचे मात्र सगळे गुण दिसतात, सतत मनाशी तुलना होते आणि मग आपण काही खास नाही असं वाटू लागतं, पण असं नेमकं का होतं? ...

राग आला की ताडताड बोलतो, इमोशनल होवून वाट्टेल ते करतो, आपलं असं का होतं? - Marathi News | know your emotions, why you react, how your body reacts, here are the answers.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :राग आला की ताडताड बोलतो, इमोशनल होवून वाट्टेल ते करतो, आपलं असं का होतं?

आपल्या भावना समजून घेतल्या की इतरांच्याही भावना ओळखू येतात, त्या समजणं अनेक गोष्टी सोप्या करतं. ...

खूप एकेकटं वाटतं तेव्हा तुम्ही काय करता? खरंच बोलाता कुणाशी मनातलं? - Marathi News | What do you do when you feel very lonely? Who do you really want to talk to? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खूप एकेकटं वाटतं तेव्हा तुम्ही काय करता? खरंच बोलाता कुणाशी मनातलं?

माझ्याशी बोला, मी आहे असं आपण कुणाला किंवा कुणी आपल्याला कितीही सांगितलं तरी तसं मनातलं कुणी कुणाशी बोलतं का? ...

‘नकोशी ’ असा जन्मत: ठप्पा मारलेल्या मुलींच्या मानसिक संघर्षाला जबाबदार कोण? - Marathi News | Nakoshi- Female Foeticide and unwated girl child is creating mental trauma for girls. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘नकोशी ’ असा जन्मत: ठप्पा मारलेल्या मुलींच्या मानसिक संघर्षाला जबाबदार कोण?

मुलगी नकोच या वृत्तीतून ज्या मुलींना जन्मापासून कमी लेखले जाते, त्यांच्या वाट्याला किती मोठा मानसिक झगडा येतो, याची आपल्याला कल्पना तरी आहे का? ...

International happiness day : लोक आपल्या मनासारखे वागले तर आपण आनंदी, हे सूत्रच चूक! - Marathi News | International happiness day: search your happiness within you. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :International happiness day : लोक आपल्या मनासारखे वागले तर आपण आनंदी, हे सूत्रच चूक!

माझा आनंद माझ्यावरच अवलंबून का नाही, मी आनंदी राहणं ही माझी जबाबदारी असं आपण ठरवू शकतो का? ...

world sleep day : वाढत्या स्क्रीन टाइममुळे उडालेल्या झोपेची किंमत काय? - Marathi News | world sleep day: screen time-binge watching- killing your sleep, take care | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :world sleep day : वाढत्या स्क्रीन टाइममुळे उडालेल्या झोपेची किंमत काय?

झोप उत्तम असेल तर आरोग्य उत्तम हे आपल्याला कळतं. मात्र आपली झोप आपणच का उडवतो आहोत, कुठं जाते आपली झोप? ...