शरीराची दुखणी बऱ्यापैकी कळतात. मनाचं मात्र असं नसतं. म्हणूनच नेमकं काय झालं की आपल्या मनाच्या आरोग्याबद्दल सतर्क होणं सध्याच्या काळात खूपच महत्वाचं आहे, ते कसं करायचं हे सांगणारी ही विशेष लेखमाला.. ...
घरोघरीच्या स्त्रिया बारा महिने-चोवीस तास स-त-त स्वयंपाकघराच्या ओट्याशी बांधलेल्या असतात हे नाकारता न येणारं सत्य आहे. पण निदान ते काम दिसतं तरी, जी कामं दिसतही नाही ती कामं घरात कशी होतात, त्यांचा भार नक्की कोण वाहतं? ...
मानसिक आजार हे बायो-सायको - सोशल या तिनही कारणांच्या एकत्रित परिणामातून उद्भवतात. त्यामुळे त्यावर उपाय सुद्धा या तीन पातळ्यांवर करणे गरजेचे असते. वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक या तिन्ही पातळ्यांवर जर बदल घडले तर आपण महिलांच्या मानसिक समस्यांना आळा घ ...
एकदा का आपण आपल्या मानसिक आरोग्यासाठी स्वत:ला जबाबदार धरून दुसऱ्याला दोष देणे थांबवले, की ते आपल्या ताब्यात आणण्याचे आणि अधिक सदृढ करण्याचे असंख्य मार्ग दिसू लागतात. फक्त हा निर्णय आपण घेण्याची तेवढी गरज आहे. ...
‘झोपेचं कर्ज’ ही आपली जीवनशैली बनत चाललं आहे. “इफ यु स्नूज, यु लूज”, जो थांबला तो संपला वगैरे वाक्प्रचार आपल्या सर्वात आवश्यक अशा झोपेपासून आपल्याला दूर करत असतात. ...
कोरोनाकाळात, लाकॅडाऊनमध्ये घरात वाद होणं, नात्यातल्या समानतेवर प्रश्न उभे राहणं साहजिक आहे, मात्र काही गोष्टी सोप्या केल्या तर हे वादही टाळता येतील. ...