लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मानसिक आरोग्य

मानसिक आरोग्य

Mental health tips, Latest Marathi News

मासिक पाळी आणि मनाचे आजार : हार्मोनल बदलांमुळे महिलांना मनाचे आजारही छळतात पण बोलायची सोय आहे? - Marathi News | world menstrual hygiene day : Menstruation and mental illness: Hormonal changes in menstruation, mental stress , need help? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मासिक पाळी आणि मनाचे आजार : हार्मोनल बदलांमुळे महिलांना मनाचे आजारही छळतात पण बोलायची सोय आहे?

मानसिक पाळीतल्या शारीरिक त्रासांसाठी डॉक्टरांकडे जात नाही, तिथं मनाच्या आजारांचा कोण विचार करतं, मात्र बोला, मदत मागा. ...

नाही गं चालत आमच्याकडे ! -इमोशनल घोळ का घालतात बायका?  एवढा इमोशनल लोड येतो कुठून? - Marathi News | emotional load, mental load and women, why women carry all the burden? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नाही गं चालत आमच्याकडे ! -इमोशनल घोळ का घालतात बायका?  एवढा इमोशनल लोड येतो कुठून?

एक ना अनेक काळज्या, मुलांच्या, नवऱ्याच्या, सासूसासरे, नातेवाईक, प्रथापरंपरा सगळ्यांचं ओझं, त्यात नुसता मामला सेण्टी! ...

मानसिक अनारोग्याचे ‘खेळ’ थांबवा! - Marathi News | Stop the 'game' of mental illness! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मानसिक अनारोग्याचे ‘खेळ’ थांबवा!

mental illness: लॉकडाऊनमध्ये अनेक जण ड्रीम ११ सारख्या ऑनलाइन सट्टेबाजीकडे ओढले गेले. मानसिक स्वास्थ्य बरबाद करणाऱ्या या प्रकाराला कायद्यानेच पायबंद हवा! ...

स्वत:च्या मनाशी तुम्ही कधी बोलता का? कधी विचारलं स्वत:ला की मला नक्की काय हवंय? - Marathi News | Do you ever talk to yourself? self talk -will power, what exactly we want? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्वत:च्या मनाशी तुम्ही कधी बोलता का? कधी विचारलं स्वत:ला की मला नक्की काय हवंय?

सतत काळ्या ढगाच्या छायेत वावरणाऱ्या मनाला आपली इच्छा काय आहे, ते निर्विवादपणे सांगणे हे फार-फार आवश्यक असते. ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना सतावतायत 'हे' आजार.... - Marathi News | In the second wave of Corona, many are suffering from 'this' disease .... | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना सतावतायत 'हे' आजार....

कोरोना झाल्यानंतर अनेकांना अनेक पोस्ट कोव्हिड आजारांना सामोरे जावे लागले. त्यात अनेक प्रकारचे शारीरीरीक व मानसिक आजाराही आहेत. काही जणांना थकवा, आधी असलेल्या आजारांमुळे त्रास इत्यादी जाणवता. तर काही जणांमध्ये नवीन आजाराची लक्षणे दिसून येतात. ...

काय आहे स्क्रिझोफेनिया आजार, जाणून घ्या याची लक्षणे आणि कारणे! - Marathi News | Different hallucinations occur in schizophrenia; Know the symptoms | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :काय आहे स्क्रिझोफेनिया आजार, जाणून घ्या याची लक्षणे आणि कारणे!

स्क्रिझोफेनिया हा एक मानसिक आजार असून कुठल्याही वयोगटातील व्यक्तींना होऊ शकतो. या आजारामध्ये रुग्णाला अनेक भास होतात. ...

मेंदुतील 'हा' घटक ठरवतो तुमचा आनंद आणि दु:ख; जाणून घ्या आनंदी राहण्याचं सिक्रेट... - Marathi News | The 'this' factor in the brain determines your happiness and sorrow; Learn the secret to being happy ... | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मेंदुतील 'हा' घटक ठरवतो तुमचा आनंद आणि दु:ख; जाणून घ्या आनंदी राहण्याचं सिक्रेट...

काहीवेळा आपण आनंदी असतो तर काहीवेळा दु:खी. आपल्याला वाटतं यामागील आपल्या मनात येणाऱ्या भावना जबाबदार असतील. पण हा समज चुकीचा आहे. ...

संताप होतो, डोकंच आऊट होतं, काय बोलतोय हेच कळत नाही, अशावेळी काय कराल? - Marathi News | emotion control? emotion management & response to the situation. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :संताप होतो, डोकंच आऊट होतं, काय बोलतोय हेच कळत नाही, अशावेळी काय कराल?

आपल्याला आपल्या भावना ना ओळखता येतात, ना सांभाळता, मग त्यातून माणसं दुखावतात, नाती तुटतात आणि आपणही उदास होतो, त्यावर उपाय काय? ...