मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात आपल्या मनाला कोणतीही भौतिक वस्तू आनंद देऊ शकत नाही. बाहेरुन कोणीही आपल्या मनाला आनंदी करु शकत नाही. आपल्या मनाला आनंदी करण्याचा मार्ग आपल्याकडेच आहे. तो म्हणजे मनातले नकारत्मक विचार काढून टाकणे. ते काढायचे असतील तर? ...
कोणाच्या वाट्याला कशी परिस्थिती येऊ शकते यावर कोणीच भाष्य करू शकत नाही. मात्र आलेल्या परिस्थितीला तोंड कसे द्यायचे हा प्रत्येकाचा सरावाचा भाग असतो आणि त्यावर त्याचे सुख दुःखं अवलंबून असते. ...
चंचल मनाला विषयात गुंतवून ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो, परंतु अस्थिर मनाला शांत करण्यासाठी प्रयत्न करायला हवा. सगळे काही ठीक आहे, सुरळीत सुरु आहे, हे दाखवण्यासाठी लोक मुखवटे धारण करतात. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असते. ...
Get Relax: कोणत्यातरी गोष्टीचा खूप ताण stress आलाय? स्वत:वर आणि दुसऱ्यांवर उगाच चिडचिड वाढलीये? मग मनावरचा ताण हलका करण्यासाठी आणि थोडं रिलॅक्स होण्यासाठी हे घरगुती उपाय करून बघा... ...