लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
How To Be Energetic in Summer : रोजच्या जगण्यात काही सोपे बदल केल्यास आपण स्वत:ला आतून आणि बाहेरुन आनंदी ठेऊ शकतो. हे उपाय कोणते ते समजून घेणे आवश्यक आहे. ...
Reason To Feel Sad : अचानक डोळ्यात पाणी येणे, खूप रडावेसे वाटणे असं सगळं तुमच्यासोबतही होत असेल तर त्यामागची नेमकी कारणं शोधून त्यावर काम करणे आवश्यक आहे हे वेळीच लक्षात घ्या. ...
How To Get De- stress: स्ट्रेस किंवा तणाव कमी करण्यासाठी खूप काही वेगळं करण्याची मुळीच गरज नाही... ३ अगदी साध्या- सोप्या गोष्टी... नक्कीच कमी करतील तुमचा ताण. ...