मानसिक आरोग्य, मराठी बातम्या FOLLOW Mental health tips, Latest Marathi News
माझ्याशी बोला, मी आहे असं आपण कुणाला किंवा कुणी आपल्याला कितीही सांगितलं तरी तसं मनातलं कुणी कुणाशी बोलतं का? ...
मुलगी नकोच या वृत्तीतून ज्या मुलींना जन्मापासून कमी लेखले जाते, त्यांच्या वाट्याला किती मोठा मानसिक झगडा येतो, याची आपल्याला कल्पना तरी आहे का? ...
माझा आनंद माझ्यावरच अवलंबून का नाही, मी आनंदी राहणं ही माझी जबाबदारी असं आपण ठरवू शकतो का? ...
झोप उत्तम असेल तर आरोग्य उत्तम हे आपल्याला कळतं. मात्र आपली झोप आपणच का उडवतो आहोत, कुठं जाते आपली झोप? ...
स्वतःच्या तना-मनावर प्रेम करून, ‘स्वतःचं असणं’ मुक्तपणे अनुभवावं, याचा विसरच पडून गेलाय आपल्याला. कधी साजरं केलंय आपण आपलं असणं, आपणच आपला केलेला स्वीकार. ...
आपल्यातच काहीतरी कमी आहे, आपलंच सगळं चूकतं असंही वाटतं? मग तुमच्या सेल्फ एस्टिमशी जरा चार गप्पा मारा, बघा तसं खरंच आहे का? ...
आपण सूपरवूमन आहोत, आपण सगळं करू असं वाटतं का तुम्हाला, खरंखरं सांगा.. ...
समोरच्यानं मनातलं ओळखावं, ते ही न सांगता, असं आपल्याला वाटतं आणि मग इतरांनी आपल्याला समजून घेण्याचा खेळ खेळतो. ...