लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मानसिक आरोग्य

मानसिक आरोग्य, मराठी बातम्या

Mental health tips, Latest Marathi News

मी आत्महत्या करत आहे, कारण..! स्वत:ला संपवण्याइतकं नैराश्य कुठून येतं? - Marathi News | corona depression and suicide, why and what killing exactly in covid 19. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मी आत्महत्या करत आहे, कारण..! स्वत:ला संपवण्याइतकं नैराश्य कुठून येतं?

कोरोना नैराश्य आणि आत्महत्येचं भयाण टोक, त्या टोकावर जाणं कसं टाळता येईल? ...

आमिर खानची मुलगी इरा खान डिप्रेशनच्या "बॅड डेज" विषयी सांगते; भयानक राग येतो तेव्हा.. - Marathi News | Aamir Khan's daughter Ira Khan talks about the "bad days" of depression; When terrible anger comes .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आमिर खानची मुलगी इरा खान डिप्रेशनच्या "बॅड डेज" विषयी सांगते; भयानक राग येतो तेव्हा..

डिप्रेशन, प्रचंड राग याविषयी बोलणाऱ्या इरा खानची हिमतीची लढाई; मानसिक आरोग्याविषयी ती जाहीर बोलते आहे. ...

कुकर, सुटकेस, बाहुलीच्या प्रेमात वेडे होऊन त्यांच्याशीच लग्न; का करतात माणसं असं? हे प्रेम की आजार.. - Marathi News | indonesia man married cooker, girl from russia to briefcase, why people get married to object? what is objectophilia? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुकर, सुटकेस, बाहुलीच्या प्रेमात वेडे होऊन त्यांच्याशीच लग्न; का करतात माणसं असं? हे प्रेम की आजार..

वस्तुंशी लग्न ही वरकरणी चटपटीत बातमी वाटत असली तरी या मागे एक गंभीर समस्या आहे, एकप्रकारचा आजार आहे. त्या आजाराचं प्रमाण जगभर वाढतं आहे.  काही माणसांना काही वस्तू प्राणाहून प्रिय होतात कारण.. ...

काय रडूबाई! फार पटकन रडू येतं म्हणून उदास होऊ नका; डॉक्टर सांगतात डोळ्यांत पाणी का येते.. - Marathi News | Benefits of crying : benefits of crying prescribed by a doctor | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काय रडूबाई! फार पटकन रडू येतं म्हणून उदास होऊ नका; डॉक्टर सांगतात डोळ्यांत पाणी का येते..

डोळ्यात सतत पाणी येतं, चटकन रडू येतं हा आजार नाही. पण म्हणून डोळ्यांच्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका.. ...

तू जी ले जरा! फक्त ६ गोष्टी करा; तुम्ही ठरवलं तरी दु:ख नाही होणार.. - Marathi News | You live Just do 6 things; Even if you decide, there will be no grief. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तू जी ले जरा! फक्त ६ गोष्टी करा; तुम्ही ठरवलं तरी दु:ख नाही होणार..

कायम आनंदी राहायचं असेल तर काय करायचं, लोक कसे आनंदी आपणच का दु:खी असं म्हणत कुढत बसलं तर कसं होणार आपण आनंदी? ...

ताणतणावावर रामबाण उपाय हवाय? मग घरच्या घरी मेडिटेशन थेरेपी करा; सविस्तर वाचा! - Marathi News | Want a stress relief ? Then do meditation therapy at home; Read more! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :ताणतणावावर रामबाण उपाय हवाय? मग घरच्या घरी मेडिटेशन थेरेपी करा; सविस्तर वाचा!

मन शांत करणे, ही सर्वात अवघड गोष्ट आहे. अशातच, आजच्या मल्टी टास्किंग युगात आपलं मन इतक्या कामात, गोष्टींत अडकलेले असते, की तिथून सोडवून ते ध्यानमग्न करणे, म्हणजे शिवधनुष्यच! मात्र, सरावाने आणि सकारात्मकतेने कोणतीही गोष्ट साध्य करता येते. प्रयत्ने कण ...

कोरोनामुळे नवीन आजाराला निमंत्रण, 'या' जीवघेण्या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ; संशोधनाचा दावा - Marathi News | increase in depression during corona period study shows the result | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोनामुळे नवीन आजाराला निमंत्रण, 'या' जीवघेण्या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ; संशोधनाचा दावा

एका खासगी रूग्णालयाच्या मानसिक आरोग्य विभागाने कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान वेब आधारित क्रॉस-सेक्शनल अभ्यास केला होता. कोरोना महामारी दरम्यान देशातील लोकांमध्ये चिंता आणि नैराश्याची लक्षणं जाणून घेण्यासाठी हा ऑनलाइन अभ्यास करण्यात आला होता. ...

Relationship Tips : ऑफिसमध्ये उशिरापर्यंत काम, स्ट्रेस, डेडलाईन यांचा सेक्स लाईफवर घातक परिणाम, आरोग्याच्या तक्रारीत वाढ - Marathi News | Relationship Tips : Does working too much in the office affect your sexual life | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Relationship Tips : ऑफिसमध्ये उशिरापर्यंत काम, स्ट्रेस, डेडलाईन यांचा सेक्स लाईफवर घातक परिणाम, आरोग्याच्या तक्रारीत वाढ

Relationship Tips : लैगिंक इच्छा कमी होण्याचं तणाव हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. प्रमोशन, प्रोजेक्ट डेडलाइन, वेतन वाढ या सगळ्याबाबत विचार करत असताना ताण तणाव वाढल्यानं कामेच्छा कमी होते. ...