Benefits of clapping: आता दुसऱ्यांसाठी टाळ्या वाजवता तशा स्वत:साठीही वाजवा.. शरीराचा आणि मनाचा थकवा तर पळून जाईलच पण त्यासोबतच मिळतील हे ५ जबरदस्त फायदे. बघा कशी असावी योग्य क्लॅपिंग (proper method of clapping therapy) थेरपी. ...
जगातील प्रसिद्ध न्यूरो तज्ज्ञ डॉ. वेंडी सुझुकी (Wendy Suzuki) यांनी एन्झायटीचं रुपांतर सुपरपॉवरमध्ये करण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. एन्झायटीचा त्रास होणं ही अत्यंत स्वाभाविक बाब आहे. परंतु, याचा शरीरावर परिणाम होऊ देणं चुकीचं आहे. याच एन्झायटीचा ...
आहारातील पोषक घटक हे देखील चिंता रोगावर मात करण्यासाठी मदत करतात. आहारातील घटक मेंदूचं कार्य नीट होण्यासाठी, चिंता रोगामुळे जाणवणारी लक्षणं कमी करण्यासाठी मदत करतात. हे घटक कोणते? ...
मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात आपल्या मनाला कोणतीही भौतिक वस्तू आनंद देऊ शकत नाही. बाहेरुन कोणीही आपल्या मनाला आनंदी करु शकत नाही. आपल्या मनाला आनंदी करण्याचा मार्ग आपल्याकडेच आहे. तो म्हणजे मनातले नकारत्मक विचार काढून टाकणे. ते काढायचे असतील तर? ...
कोणाच्या वाट्याला कशी परिस्थिती येऊ शकते यावर कोणीच भाष्य करू शकत नाही. मात्र आलेल्या परिस्थितीला तोंड कसे द्यायचे हा प्रत्येकाचा सरावाचा भाग असतो आणि त्यावर त्याचे सुख दुःखं अवलंबून असते. ...
चंचल मनाला विषयात गुंतवून ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो, परंतु अस्थिर मनाला शांत करण्यासाठी प्रयत्न करायला हवा. सगळे काही ठीक आहे, सुरळीत सुरु आहे, हे दाखवण्यासाठी लोक मुखवटे धारण करतात. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असते. ...