लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खासदार

खासदार

Member of parliament, Latest Marathi News

निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश; खासदार दानिश अलींची पक्षाला सोडचिठ्ठी - Marathi News | Support Congress ahead of elections; MP Danish Ali quits the party BSP mayawati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश; खासदार दानिश अलींची पक्षाला सोडचिठ्ठी

झारखंडमधील आमदार प्रकाश भाई पटेल यांनी आजच भाजपाला रामराम ठोकत काँग्रेसचा हात हाती घेतला. ...

Video: सुधा मूर्तींनी घेतली खासदारकीची शपथ, पतीचं पाठबळ; साधेपणानं जिंकलं मन - Marathi News | Video: Sudhi Murthy took the oath of MP, supported by her husband Narayan murty; Liaising with the Vice President | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: सुधा मूर्तींनी घेतली खासदारकीची शपथ, पतीचं पाठबळ; साधेपणानं जिंकलं मन

सुधा मूर्ती यांनी आज खासदारकीसाठी पद व गोपनियतेची शपथ घेतली. त्यावेळी, त्यांचे पती नारायण मूर्ती आणि मंत्री पियुष गोयल उपस्थित होते. ...

स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत पुण्यातील सहा खासदारांनी खर्च केला १०९ कोटींचा निधी - Marathi News | Six MPs from Pune spent Rs 109 crore under local development programme | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत पुण्यातील सहा खासदारांनी खर्च केला १०९ कोटींचा निधी

आमदारांप्रमाणे केंद्राकडून खासदारांना स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत काही निधी उपलब्ध करून देण्यात येतो... ...

'होय, संसदेतील क्लीप दाखवा"; आरक्षणावरुन मराठा बांधवांनी खासदार महोदयास घेरलं - Marathi News | 'Yes, show clips from Parliament'; The Maratha brothers surrounded the MP of solapur jai sidheshwar from the reservation of maratha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'होय, संसदेतील क्लीप दाखवा"; आरक्षणावरुन मराठा बांधवांनी खासदार महोदयास घेरलं

खासदार महोदय मतदारसंघात कार्यक्रमानिमित्त जात असताना, काही मराठा समाज बांधवांनी त्यांना मराठा आरक्षणाबद्दल जाब विचारला. ...

Kolhapur: मुख्यमंत्र्यांची खासदार, आमदारांसोबत गुप्त चर्चा - Marathi News | Chief Minister Eknath Shinde in secret discussion with MPs, MLAs after inauguration ceremony of terminal building at Kolhapur airport | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: मुख्यमंत्र्यांची खासदार, आमदारांसोबत गुप्त चर्चा

कोल्हापूर : विमानतळावर टर्मिनल इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन ... ...

Video: ...तेव्हा खासदार होण्यास दिला होता नकार?; सुधा मूर्तींचा तो व्हिडिओ आला समोर - Marathi News | ... was refused to become an MP then?; That video of Sudha Murthy came in front when visit parliment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: ...तेव्हा खासदार होण्यास दिला होता नकार?; सुधा मूर्तींचा तो व्हिडिओ आला समोर

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच सुधा मूर्ती यांनी संसद सभागृहाला भेट दिली होती. ...

शेतकऱ्यांच्या औलादी असाल तर; ठाकरेंच्या खासदाराने RTO अधिकाऱ्याला सुनावलं - Marathi News | If you are the children of farmers; The MP Omraje Nimbalkar told the RTO officer in dharashiv | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांच्या औलादी असाल तर; ठाकरेंच्या खासदाराने RTO अधिकाऱ्याला सुनावलं

सोशल मीडियावर खासदार निंबाळकर आणि आरटीओ अधिकारी यांच्यातील संवादाची ऑडिओ कॉल रेकॉर्डींग व्हायरल झाली आहे ...

अपहरण आणि खंडणी प्रकरणात माजी खासदार धनंजय सिंह दोषी, लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा झटका - Marathi News | Former MP Dhananjay Singh Convicted In Kidnapping Case, Quantum of Sentence on March 6 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपहरण आणि खंडणी प्रकरणात माजी खासदार धनंजय सिंह दोषी, उद्या शिक्षेची सुनावणी

Dhananjay Singh : बुधवारी धनंजय सिंह आणि संतोष विक्रम यांच्या शिक्षेची सुनावणी होणार आहे. सध्या धनंजय सिंह यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.      ...