शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मीरा जोशी

आपल्या नृत्यातील दिलखेचक अदांनी व अभिनय कौशल्याने रसिकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री मीरा जोशी लवकरच वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती 'वृत्ती' नामक मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती अंजली नामक प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यात तिच्यासोबत अभिनेता अनुराग वरळीकर दिसणार आहे.

Read more

फिल्मी : मीरा जोशीचा 'वृत्ती' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : Meera Joshi Look | मीराच्या बोल्ड अंदाजाची चर्चा | Lokmat Filmy

फिल्मी : मीरा जोशीची 'इंदौरी इश्क' वेबसीरिज झाली रिलीज, पहिल्याच दिवशी शूट केला होता बोल्ड सीन

फिल्मी : बाबो..! मराठमोळ्या मीरा जोशीने 'बायको अशी हव्वी'मध्ये केली ऐश्वर्या रायच्या 'त्या' बोल्ड सीनची कॉपी

फिल्मी : मीराने केली ऐश्वर्या रायच्या 'त्या' बोल्ड सीनची कॉपी? Meera Joshi Bold Seen | Lokmat Filmy

फिल्मी : मीरा जोशीचे २ वर्षानंतर छोट्या पडद्यावर कमबॅक, 'बायको अशी हव्वी'मध्ये दिसणार आव्हानात्मक भूमिकेत

फिल्मी : मीरा जोशीच्या 'बोडण' व्हिडिओची चर्चा | Meera Joshi Viral Video | Lokmat Filmy

फिल्मी : अभिनेत्री मीरा जोशीचा नवा विश्वविक्रम कोणता? Meera Joshi Created New World Record | Lokmat CNX Filmy

फिल्मी : क्या बात है! मराठमोळ्या मीरा जोशीचा नवा विक्रम, जगातील सर्वाधिक उंचीवरील तुंगानाथ शिवमंदिरात केली नृत्य आराधाना

फिल्मी : मराठमोळ्या या अभिनेत्रीच्या घूँघटमधील फोटोला मिळतेय पसंती