शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मीरा जोशी

आपल्या नृत्यातील दिलखेचक अदांनी व अभिनय कौशल्याने रसिकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री मीरा जोशी लवकरच वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती 'वृत्ती' नामक मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती अंजली नामक प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यात तिच्यासोबत अभिनेता अनुराग वरळीकर दिसणार आहे.

Read more

फिल्मी : हम चले बहारों में...! उत्तराखंडमध्ये मराठी अभिनेत्रीचा सफरनामा, शेअर केले खास फोटो

फिल्मी : PHOTO: प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा सुंदर नृत्याविष्कार; शेअर केले खास फोटो

फिल्मी : Diwali 2021: मराठी सिनेइंडस्ट्रीतील या अभिनेत्रींनी फोटो शेअर करत चाहत्यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा!

फिल्मी : मराठमोळी अभिनेत्री मीरा जोशीच्या दिलखेचक अदा पाहून चाहते झाले फिदा, एकदा पहाच हे फोटो 

फिल्मी : मराठमोळ्या मीरा जोशीच्या नव्या फोटोशूटने उडवली सर्वांची झोप, पहा तिचे फोटो 

फिल्मी : खलनायिकेची भूमिका साकारनारी 'ही' अभिनेत्री आहे इतकी बोल्ड, फोटो बघून तुमचाही विश्वास बसणार नाही....