Join us  

खलनायिकेची भूमिका साकारनारी 'ही' अभिनेत्री आहे इतकी बोल्ड, फोटो बघून तुमचाही विश्वास बसणार नाही....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 5:49 PM

1 / 14
मीरा जोशी
2 / 14
मीरा आपल्या फोटोंमुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.
3 / 14
मराठीतील एक बोल्ड अभिनेत्री म्हणून मीराकडे पाहिले जाते.
4 / 14
'माझे मन तुझे झाले' या मालिकेतून मीराने टीव्ही क्षेत्रात डेब्यु केला.
5 / 14
छोट्या पडद्यावरील 'तुझं माझं ब्रेकअप' या मालिकेतून मीराला खरी ओळख मिळाली.
6 / 14
मीरा एक नृत्यांगना आहे
7 / 14
मीराने भरतनाट्यम आणि कथ्थक या नृत्याचे शिक्षण घेतले आहे.
8 / 14
अनेक डान्सिंग शोमध्ये मीराने कोरिओग्राफर म्हणून काम केले आहे
9 / 14
मीरा नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.
10 / 14
ती नेहमी आपल्या चाहत्यांसाठी विविध फोटोज अपलोड करत असते.
11 / 14
'दिया और बाती', 'कैसी है यारियाँ' या हिंदी मालिकांमध्येही तिने काम केले होते.
12 / 14
13 / 14
मीराने 'य़ुथ' आणि 'तुझ्याविना मर जावा' या चित्रपटात काम केले आहे.
14 / 14
मीराने 'मायरा' या हिंदी चित्रपटातदेखील काम केले आहे.
टॅग्स :सेलिब्रिटीमीरा जोशी