नवजात बालक व त्यांच्या मातांना वेळोवेळी लसीकरण दिल्यास विविध आजारांपासून प्रतिबंध होऊ शकतो आणि ते सुदृढ निरामय राहू शकतात, ही बाब लक्षात घेऊन इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या नाशिक शाखेने मागील दोन तपांपासून लसीकरणाचे व्रत यशस्वीपणे स्वीकारले आहे. ...
किशोरवयीन मुली, स्तनदा माता, गरोदर व रक्ताचे प्रमाण कमी असलेल्या रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या लोहयुक्त गोळ्यांचा कालबाह्य झालेला साठा अर्जुनी-मोरगाव- दाभना रस्त्यावर अस्ताव्यस्त फेकण्यात आला. ...
घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धक्काबुक्कीच्या घटनेनंतर निवासी डॉक्टरांनी महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानावर अविश्वास दर्शवित बाऊंसर नियुक्त करण्याची मागणी केली. ...
डॉक्टरांनी एखाद्या आजारासाठी लिहून दिलेल्या औषध स्ट्रीपच्या (१० गोळ्या) स्वरुपात रुग्णाने घरी नेल्यानंतर त्यात गोळ्याच नसल्यास रुग्णांना कसा मनस्ताप होतो, याचा प्रत्यक्ष एका नागरिकाला आला. त्यांना गुरुवारी रात्री आणि सकाळी औषधाविना राहावे लागले. ...
आता केवळ एका प्लास्टिक चिपच्या मदतीने रक्ताची चाचणी करुन कर्करोगाचे निदान करता येणार आहे. वेदना देणाऱ्या बायोप्सीपेक्षा अत्यंत चांगला उपाय रुग्णांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ...