मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोना लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी १६ जानेवारीपासून करण्यात आली. लसीकरण करत असताना संपूर्णपणे डिजिटल नोंदणी करणे सक्तीचे आहे. तांत्रिक अडचण आली असता ऑफलाइन नोंदी करण्यास परवानगी शासनाने दिली होती. ...
कोरोना लसीकरण मोहिमेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते म्हणाले की, कोरोना लसीचे दोन डोस घेणे आवश्यक आहे, तसेच लस घेतल्यानंतरही मास्क परिधान करणे व फिजिकल डिस्टन्सिंग या गोष्टींचे पालन नागरिकांनी सुरूच ठेवायचे ...
कोरोना विषाणूला हद्दपार करण्यासाठी दाखल झालेल्या कोविशिल्ड लसीचा पहिला डोस वैद्यकीय कर्मचाऱ्यांना देण्यास शनिवारपासून सुरुवात झाली. विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाला ऑनलाईन सुरुवात केली. ...
लस घेतल्यानंतर काही काळातच मरण पावलेल्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण काय आहे, याचा वैद्यकीय तज्ज्ञ शोध घेत आहेत. फायझरची लस घेतल्यानंतर ८० वर्षे वयापुढील नागरिकांपैकी काही जणांच्या प्रकृतीवर दुष्परिणाम झाल्याचेही आढळून आले. ...
सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया सरकारला 4.5 कोटी लशी देणार आहे. यांपैकी पहिल्या टप्प्यात 1.10 कोटी डोस सप्लाय केले जातील. तर भारत बायोटेककडून पुढील काही महिन्यांत 55 लाख लशीचे डोस देण्यात येतील. ...