कुख्यात गुंड संतोष आंबेकरच्या टोळीवर पोलिसांनी मकोकानुसार गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईसोबतच आंबेकरच्या आर्थिक आणि गुन्हेगारी जगतात पसरलेले साम्राज्य उद्ध्वस्त करण्याची सुरुवात झाली आहे. ...
माया गँगचा सूत्रधार सुमित चिंतलवार आणि त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध नंदनवन पोलिसांनी मकोका लावला असून तहसिल पोलिसांनी कुख्यात दानिश अहमदसह तीन गुन्हेगारांविरुद्ध तडीपारीची कारवाई केली आहे. ...
शक्य त्या प्रकरणामध्ये रेती माफियांविरुद्ध मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा-१९९९) व एमपीडीए (महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतींचे परवानाशिवाय प्रदर्शन करणाऱ्या ...
रेती तस्करांची नाळ ठेचण्यासाठी त्यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करणे आवश्यक आहे असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी व्यक्त केले. तसेच, अशी कारवाई करणे शक्य आहे किंवा नाही याची माहिती घेण्यात यावी आणि यावर तीन आठवड्यात भूमि ...