बहुमत असतानाही पक्षात फाटाफूट आणि दुसरीकडे विरोधी पक्षांची वाढती ताकद, त्यातच पक्षांतर्गत उमेदवारीसाठी रस्सीखेच या सर्व पार्श्वभूमीवर संकटात सापडलेल्या भाजपसाठी पक्षाचे नेते गिरीश महाजन पुन्हा एकदा ‘संकटमोचक’ ठरले. त्यांनी बहुमताची जुळणी केलीच, परंतु ...
नाशिक महापालिकेच्या उपमहापौर निवडणुकीत पंचवटीतील भाजप नगरसेविका भिकूबाई बागुल यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्या रूपाने पंचवटीला तिसऱ्यांदा उपमहापौरपद मिळाले आहे. ...
बहुमत नसतानाही सकारात्मक वातावरण निर्माण करून भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. विशेषत: मनसेचा थेट पाठिंबा मिळवतानाच कॉँग्रेस शिवसेनेबरोबर जाणार नाही याची पूर्णत: दक्षता घेतली आणि त्यामुळेच बाजी पलटली आणि सत्ता कायम राहिल ...
नाशिक महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक सेनेच्या माघारीनंतर बिनविरोध पार पडल्यानंतर शिवसेनेकडून महापौरपदाचे दावेदारी करणाऱ्या नगरसेवकांनी सिडकोतील भाजपच्या काही नगरसेवकांच्या घरी जाऊन भेटी घेतल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली ...