लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मावळ

मावळ

Maval, Latest Marathi News

पिंपरी - चिंचवडकरांसाठी खुशखबर! मावळातील पवना धरण १०० टक्के भरलं, ३४५० क्यूसेकन विसर्ग सुरु... - Marathi News | Pavana Dam in Mavla of Pimpri is 100 percent full; 3450 Cusecan Visarga begins ... | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी - चिंचवडकरांसाठी खुशखबर! मावळातील पवना धरण १०० टक्के भरलं, ३४५० क्यूसेकन विसर्ग सुरु...

नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा दिला ...

पिंपरीत जलपूजनावरून भाजप-शिवसेनेमध्ये जुंपली; खासदार श्रीरंग बारणेंची सत्ताधारी भाजपवर टीका  - Marathi News | BJP-Shiv Sena battle for credit in Pimpri; Shiv Sena MP criticizes ruling BJP in Municipal Corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत जलपूजनावरून भाजप-शिवसेनेमध्ये जुंपली; खासदार श्रीरंग बारणेंची सत्ताधारी भाजपवर टीका 

पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर खासदार श्रीरंग बारणे यांनी टीका केली आहे. ...

बळीराजावर दुःखाचा डोंगर! गोठ्याची भिंत कोसळून दोन बैलांचा दुर्दैवी मृत्यू, मावळ तालुक्यातील घटना  - Marathi News | A mountain of sorrow on farmer! The unfortunate death of two Bull when the wall of the cowshed collapsed, incident in Maval taluka | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बळीराजावर दुःखाचा डोंगर! गोठ्याची भिंत कोसळून दोन बैलांचा दुर्दैवी मृत्यू, मावळ तालुक्यातील घटना 

शेती आणि कुटुंबाचा मोठा आधार असणाऱ्या दोन बैलांना गोठ्याची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत जीव गमवावा लागला.  ...

मावळ तालुक्यातील तिकोना, ठाकूरसाई परिसरात अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या हस्ते वृक्षारोपण मोहीम - Marathi News | Tree planting campaign by actress Sangeeta Bijlani in Tikona | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळ तालुक्यातील तिकोना, ठाकूरसाई परिसरात अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या हस्ते वृक्षारोपण मोहीम

मावळ परिसरात अनेक बॉलिवूड स्टार्सचे बंगले आहेत. ...

आंदर मावळातील लालवाडीच्या आजी व मोराच्या अनोख्या मैत्रीची सर्वत्र चर्चा, एकदा हा जबरदस्त Video पाहाच...  - Marathi News | unique friendship between old women and peacock watch video | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंदर मावळातील लालवाडीच्या आजी व मोराच्या अनोख्या मैत्रीची सर्वत्र चर्चा, एकदा हा जबरदस्त Video पाहाच... 

ग्रामीण बोलीभाषेत रानच्या पाखराला जीव लावला तर तेही जवळ येते अशी म्हण आहे. ही म्हण आंदर मावळातील लालवाडी (डाहुली) येथील ६० वर्षीय आजींनी खरी करून दाखवली आहे. ...

पुणे जिल्ह्यातील १५९ गावं High Alertवर | कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना | Corona Virus In Pune - Marathi News | 159 villages in Pune district on High Alert | Strict measures to be taken. | Corona Virus In Pune | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे जिल्ह्यातील १५९ गावं High Alertवर | कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना | Corona Virus In Pune

...

मोफत औषधोपचार असताना रुग्णाकडून पैसे उकळल्याने दोघांना बेड्या; मावळातील धक्कादायक प्रकार - Marathi News | Both werइ arrested in the case of for accepting money from a patient while receiving free medication; maval incidents | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोफत औषधोपचार असताना रुग्णाकडून पैसे उकळल्याने दोघांना बेड्या; मावळातील धक्कादायक प्रकार

नऊ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले ...

'जिओ कंपनीला संसदेत विशेष सूट, केंद्र सरकार अंबानीवर मेहरबान' - Marathi News | 'Special discount for Geo company in Parliament, central government favors Ambani', MP shrirang barane questioned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जिओ कंपनीला संसदेत विशेष सूट, केंद्र सरकार अंबानीवर मेहरबान'

मावळ मतदारसंघातील शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनीच संसदेत मोबाईल फोनला रेंज येत नसल्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. ...