लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मसूद अजहर

मसूद अजहर

Masood azhar, Latest Marathi News

मसूद अजहर हा जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे. भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी अजहरनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रशिक्षण केंद्रं उभारली होती. इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचं अपहरण झाल्यानंतर भारताला 1999 मध्ये अजहरची सुटका करावी लागली होती. यानंतर अजहरनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळ सुरू केले. काश्मीरमध्ये झालेल्या अनेक कारवायांमध्ये अजहरचा हात आहे.
Read More
अमेरिकेने दोस्ती निभावली! भारताच्या मदतीला धावली; चीन-पाकिस्तानचा मोठा कट उधळला - Marathi News | America helped India in UN; Pakistan-china plotting terrorism act on 4 indian | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेने दोस्ती निभावली! भारताच्या मदतीला धावली; चीन-पाकिस्तानचा मोठा कट उधळला

अमेरिकेच्या सुरक्षा परिषदेने शुक्रवारी अधिकृतरित्या भारताला याबाबत कळविले आहे. भारताच्या ४ नागरिकांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरविण्याचा प्रस्ताव पाकिस्तानने दिला होता. ...

पाक म्हणतो, मसूद अझहर बेपत्ता - Marathi News | Pak says Masood Azhar disappeared | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाक म्हणतो, मसूद अझहर बेपत्ता

‘एफएटीएफ’ला दिली माहिती : कुटुंबियांचाही ठावठिकाणा नाही ...

पाकिस्तानच्या तुरुंगातून मसूदची गुपचूप सुटका; काश्मीरमध्ये घातपाती कारवाया? - Marathi News | Masood secretly released from Pakistani jail; Deadly operation in Kashmir? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानच्या तुरुंगातून मसूदची गुपचूप सुटका; काश्मीरमध्ये घातपाती कारवाया?

भारतीय गुप्तचर संघटनांची माहिती ...

पाकचं नापाक पाऊल! जैशचा म्होरक्या मसूद अझहरची तुरुंगातून सुटका - Marathi News | Jaish e Mohammed chief Masood Azhar secretly released from Pakistan jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकचं नापाक पाऊल! जैशचा म्होरक्या मसूद अझहरची तुरुंगातून सुटका

गुप्तचर विभागाकडून सरकारला सतर्कतेचा इशारा ...

मसूद अजहर, हाफिज सईद, दाऊद, लखवी दहशतवादी घोषित; यूएपीए कायद्याअंतर्गत भारताची कारवाई - Marathi News | Masood Azhar, Hafiz Saeed, Dawood declared terrorists under new UAPA law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मसूद अजहर, हाफिज सईद, दाऊद, लखवी दहशतवादी घोषित; यूएपीए कायद्याअंतर्गत भारताची कारवाई

भारताने 'बेकायदा कारवाया प्रतिबंध' (यूएपीए) कायद्यांतर्गत चार दहशतवाद्यांची नावे जाहीर केली आहेत. ...

काश्मीरमध्ये जैशच्या दहशतवाद्यांची घुसखोरी; मोठा घातपात घडवण्याचा कट - Marathi News | Says Intelligence says seven Terrorists Infiltrate Into Jammu And Kashmir Planning Massive Attack On Eid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये जैशच्या दहशतवाद्यांची घुसखोरी; मोठा घातपात घडवण्याचा कट

आज किंवा स्वातंत्र्य दिनाच्या आधी मोठा हल्ला घडवण्याचा कट ...

Blast In Rawalpindi: पाक सैन्याच्या हॉस्पिटलमध्ये भीषण स्फोट; स्फोटात दहशतवादी मसूद अजहरचा मृत्यू?  - Marathi News | Blast In Rawalpindi: A fierce explosion in Pak military hospital; The explosion in the explosion of Masood Azhar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Blast In Rawalpindi: पाक सैन्याच्या हॉस्पिटलमध्ये भीषण स्फोट; स्फोटात दहशतवादी मसूद अजहरचा मृत्यू? 

स्फोटात जखमी आणि मृत झालेली आकडेवारी अधिकृतरित्या समोर आलेली नाही. मात्र पाकिस्तानी सूत्रांनुसार कमीत कमी 16 लोक या गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु आहेत ...

मसूद अजहरला सोडणारं भाजपच; मोदींनी त्याचं उत्तर द्यावं : राहुल गांधी - Marathi News | Lok Sabha Election 2019 rahul gandhi accuses modi govt of compromising in dealing with terrorism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मसूद अजहरला सोडणारं भाजपच; मोदींनी त्याचं उत्तर द्यावं : राहुल गांधी

ज्या मसूद अजहरवर मोदी बोलत आहेत, त्याला काँग्रेसच्या काळात पकडण्यात आले होते. मात्र भाजपने त्याला कंधारपर्यंत नेऊन सोडले. यावर पंतप्रधान मोदींनी उत्तर द्यावे अशी मागणी राहुल यांनी केली. ...