दिंडोरी : जवान यशवंत ढाकणे यांचा ३ आॅगस्ट हा स्मृतिदिन शहीद दिन म्हणून दिंडोरी तालुक्यात साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त तळेगाव दिंडोरी या त्यांच्या जन्मगावी त्यांच्या स्मारकाचे पूजन व ध्वजारोहण माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष मेजर खांदवे यांच्या हस्ते क ...
दिंडोरी : सीमेवर भारत मातेचे रक्षण करताना शहिद झालेले तालुक्यातील तळेगावचे सुपुत्र यशवंत ढाकणे यांना व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ...
महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत असणाऱ्या हुलजंती येथील नागप्पा सोमन्ना म्हेत्रे हे जवळपास ८ वर्षांपूर्वी भारतीय सेवेत रुजू झाले आहेत ते कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन काळात गेले तीन महिने ते हुलजती गावी सुट्टीवर आले होते. ...
नांदगाव : शहरातील शहीद स्मारक पुन: उभारण्यात आले असून माजी सैनिक व ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. महिन्यापूर्वी ट्रकच्या धडकेने ते पडले होते. वारंवार शहिद स्मारकाची होणारी तोडफोड टाळण्यासाठी येथील चौकाचे रु ंदीकरण करणे अनिवार्य आहे. ...