Nagpur News Martyr Nayak Bhushan Satai जम्मू-काश्मीर राज्यातील गुरेज सेक्टरमध्ये भारतीय सेनेत कार्यरत शहीद नायक भूषण रमेश सतई यांचे पार्थिव सोमवार, १६ रोजी सकाळी ८ वाजता काटोल येथील निवासस्थानी येणार असून अंत्ययात्रा सकाळी १० वाजता शहीद भूषण यांच्या ...
मोगल यांनी दागिण्यांइतकी २० लाखांची रक्कम भारतीय सेनेला पाठवून आपले देशप्रेम व भारतीय सेनेविषयी असलेली कृतज्ञतेची आणि अभिमानाची भावना अनोख्या पध्दतीने दाखवून दिली आहे. ...
चांदवड - चांदवड तालुक्यातील समेट येथील रहिवासी व राज्य राखीव बल ( एस.आर.पी.एफ) च्या आस्थापनेतील पोलीस कर्मचारी पुरुषोत्तम विठ्ठलराव कोळपकर यांचे मंगेझरी जि. गोंदिया येथे कर्तव्य बजावत असतांना भु- सुरुंग स्फोटात ते शहीद झाले.तसेच पोलीस उपनिरीक्षक अरुण ...
यावेळी दिघावकर म्हणाले, अर्धसैनिकी बलाच्या विविध दलातील पोलीस अधिकारी आपले कर्तव्य बजावताना हौतात्म्य पत्करतात त्या शहिदांचे सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करत देशसेवा व कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. ...
पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात सुभेदार सुखदेव सिंग यांना वीरमरण प्राप्त झाले आहे. पाकिस्तानी रेंजर्सने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सोमवारी सायंकाळी सीमारेषेवर गोळीबार केला होता. ...
११ सप्टेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय वन हुतात्मा दिन’ पाळण्यात येतो. २०१३पासून वन व पर्यावरण मंत्रालयाने हा दिन जाहीर केला आहे. ११ सप्टेंबर १७३७ रोजी वृक्षतोडीचे आदेश आल्यानंतर बिष्णोई समाजाने याविरु द्ध आवाज उठविला होता. ...
स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्मारकांची दुरवस्था झाली असून, याकडे लक्ष द्यायला संबंधित यंत्रणेला वेळ नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...