सुरेश घुगे 2006 साली सैन्य दलात दाखल झाल्यानंतर मराठा ई बटालियन मध्ये कार्यरत होते. गुरुवारी रात्री डोंगरावर गस्त घालत असतांना पाय घसरून घुगे खाली पडून गंभीर जखमी झाले होते. ...
छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले नाशिकचे भूमिपुत्र सीआरपीएफ कोब्रा बटालियनचे असिस्टंट कमांडंट नितीन भालेराव यांना नाशिककरांनी साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला. रविवारी (दि.२९) रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास नाशिक अमर ...
नाशिकचे भुमीपुत्र नितीन भालेराव यांना वीरमरण आले आणि दहा कोब्रा कमांडो जखमी झाले. त्यापैकी तीघे गंभीररित्या जखमी आहेत. रविवारी (दि.२९) दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास विमानाने नाशिकच्या ओझर विमानतळावर दाखल झाले. ...
नक्षलीविरोधी मोहिमेवरून परतत असताना बुर्कापाल कॅम्पच्या सहा किलोमीटर आधी नक्षलवाद्यांनी भुसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. यात ते गंभीर जखमी झाले होते. जखमी अवस्थेत त्यांना रायपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र त्यांचा उपचाराआधीच मृत्यू झाला. ...
Nagpur News martyr जमू काश्मीर मधील गुजर सेक्टर मध्ये पाकिस्तान सैनिकांनी शुक्रवारी सिझ फायरचे उल्लंघन करून केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांत काटोल येथील सैनिक भूषण सतईचे पार्थिव सोमवार सकाळी 10.25 ला त्याच्या फैलपुरा येथील घरी पोहचले. ...